एक्स्प्लोर

Urfi Javed: 'मग माझ्यामुळे तर भारत उद्ध्वस्त होईल..'; असं का म्हणाली उर्फी? ट्वीट चर्चेत

नुकतेच उर्फीनं ट्वीट शेअर केलं आहे. 'मग माझ्यामुळे तर भारत उद्ध्वस्त होईल' असं या उर्फीनं या ट्वीटमध्ये लिहिलं.

Urfi Javed: मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या स्टाईल आणि फॅशनमुळे चर्चेत असते. तिच्या सोशल मीडिया पोस्ट देखील अनेकांचे लक्ष वेधतात. नुकतेच उर्फीनं ट्वीट शेअर केलं आहे. 'मग माझ्यामुळे तर भारत उद्ध्वस्त होईल' असं या उर्फीनं या ट्वीटमध्ये लिहिलं. तिच्या या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर (Social media) होत आहे. 

सैयदा फातिमा नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, 'भूकंप का येतो? जेव्हा महिला गैर-पुरुषांसाठी सुगंधित वस्तूंचा वापर करतात, जेव्हा महिला गैर-पुरुषांसमोर नग्न व्हायला मागेपुढे पाहत नाहीत. जेव्हा शराब आणि मोशिकी या गोष्टी साधारण वाटतात. तेव्हा भूकंप येईल. देवा आम्हाला वाचव' या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 

सैयदा फातिमाच्या या पोस्टला मैथून नावाच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन रिप्लाय देण्यात आला आहे. 'हे फॅक्ट चेक करावं लागेल.' असा रिप्लाय  मैथून नावाच्या अकाऊंटनं सैयदाच्या पोस्टला दिला आहे. उर्फीनं मैथूनच्या पोस्टला रिप्लाय दिला आहे. 'मग माझ्यामुळे तर भारत उद्ध्वस्त होईल..' असा रिप्लाय उर्फीनं दिला आहे. उर्फीच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून उर्फीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती.  उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर उर्फीनं सोशल मीडियाच्या माध्यामातून चित्रा वाघ यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं.

अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. उर्फीला  बिग बॉस ओटीटी या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.  तिला इंस्टाग्रामवर 4M मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टाला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Urfi Javed: 'असं वाटतंय मला कोणीतरी मारलंय'; उर्फीच्या पोस्टनं वेधलं साऱ्यांचं लक्ष

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ghabadkund Trailer: अघोरी शक्तींचा पहारा आणि गुप्तधनाचा शोध; 'घबाडकुंड' चक्रव्यूहाचा थरारक ट्रेलर पाहिलात?
अघोरी शक्तींचा पहारा आणि गुप्तधनाचा शोध; 'घबाडकुंड' चक्रव्यूहाचा थरारक ट्रेलर पाहिलात?
Don 3 Controversy Farhan Akhtar Ranveer Singh: 'डॉन 3'चा वाद चिघळला, रणवीर सिंहनं बॅन करणाऱ्या FWICE ला खेचलं कोर्टात, इंडस्ट्रीत खळबळ माजवणाऱ्या वादात कुणाचं पारडं जड?
'डॉन 3'चा वाद चिघळला, रणवीर सिंहनं बॅन करणाऱ्या FWICE ला खेचलं कोर्टात, इंडस्ट्रीत खळबळ माजवणाऱ्या वादात कुणाचं पारडं जड?
Satish Sanpal Dubai Billionaire Success Story: बुर्ज खलीफामध्ये घर, बायकोकडे 40 किलो सोनं, एक वर्षाच्या मुलीसाठी कस्टमाइज्ड रॉल्स-रॉयस अन्...; दुबईत अब्जावधींचं साम्राज्य उभारणारा सतीश सनपाल कोण?
बुर्ज खलीफामध्ये घर, बायकोकडे 40 किलो सोनं, एक वर्षाच्या मुलीसाठी कस्टमाइज्ड रॉल्स-रॉयस अन्...; दुबईत अब्जावधींचं साम्राज्य उभारणारा सतीश सनपाल कोण?
Snehal Tarde On Deool Band 2: 'प्रवीणनं मी त्याची पत्नी आहे, म्हणून...'; 'देऊळ बंद 2'मधल्या मुख्य भूमिकेबाबत स्नेहल तरडेनं अखेर सांगून टाकलं
'प्रवीणनं मी त्याची पत्नी आहे, म्हणून...'; 'देऊळ बंद 2'मधल्या मुख्य भूमिकेबाबत स्नेहल तरडेनं अखेर सांगून टाकलं

व्हिडीओ

Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janata Party: शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
Aviation Sector Fund : महागलेल्या विमान तिकिटांवर सरकारचा उतारा, एव्हीएशन सेक्टरला 10,000 कोटींची मदत 
महागलेल्या विमान तिकिटांवर सरकारचा उतारा, एव्हीएशन सेक्टरला 10,000 कोटींची मदत 
Karnataka Cabinet: डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
Sanjay Shirsat : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
Kolhapur Crime: कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी
कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी
मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना
मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना
Embed widget