एक्स्प्लोर

Upcoming Web Series 2024 : 'मिर्जापूर 3' ते 'पंचायत 3'; 2024 मध्ये रिलीज होणार दमदार वेबसीरिज; प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी

Upcoming Web Series : नव्या वर्षात अनेक दर्जेदार वेबसीरिज रिलीज होणार आहेत. या सीरिजची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.

Upcoming Web Series 2024 : मनोरंजनसृष्टीसाठी 2023 हे वर्ष खूपच खास होतं. या वर्षात विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित झाल्या. या कलाकृतींनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. घरबसल्या प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळाली. आता प्रेक्षक 2024 ची प्रतीक्षा करत आहेत. 2024 मध्येदेखील अनेक दर्जेदार सिनेमे प्रदर्शित होणार आहे. यात मिर्जापूर 3, आश्रम 4, पंचायत 3, असूर 3 सारख्या अनेक सुपरहिट सीरिजचा समावेश आहे. 

मिर्जापूर 3 (Mirzapur 3) : 'मिर्जापूर 3' या सीरिजची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. 'मिर्जापूर 3'मध्ये कालीन भैया आणि गुड्डू भेयामधील भांडण पाहायला मिळणार आहे. कालीन भैयाचं दमदार कमबॅक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेईल. 

आश्रम 4 (Aashram 4) : आश्रम 4 या बहुचर्चित सीरिजचीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. पुढल्या वर्षात ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. आतापर्यंत तीन सीझन हिट झाले आहेत. त्यामुळे चौथा सीझनदेखील सुपरहिट होऊ शकतो. 

द फॅमिली मॅन 3 (The Family Man) : 'द फॅमिली मॅन 3' या सीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मनोज वाजपेयी या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. कोरोनाकाळावर आधारित ही सीरिज असू शकते, असे म्हटले जात आहे.

पंचायत 3 (Panchayat 3) : 'पंचायत 3' ही सीरिज नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सीरिजचा पहिला लूक काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

असुर 3 (Asur 3) : असुर 2 च्या रोमांचक कथेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लवकरच या सीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

फर्जी : शाहिद कपूरने फर्जीच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण केलं. नव्या वर्षात या सीरिजचा पुढचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force) : इंडियन पोलीस फोर्समध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित शेट्टीचा हा शो 19 जानेवारी 2024 रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

किलर सूप : मनोज वाजपेयीची किलर सूप ही सीरिज 11 जानेवारी 2024 पासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक पाहू शकतात. 

नव्या वर्षातही अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. दीपिका पादुकोण (Deepika Padukone)-हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) 'फायटर' (Fighter) या सिनेमापासून ते अजय देवगनच्या (Ajay Devgn) 'सिंघम 2' (Singham 2) या सिनेमांपर्यंत अनेक सिनेमे 2024 मध्ये रिलीज होणार आहेत. 

संंबंधित बातम्या

Upcoming Movies in 2024 : हृतिक-दीपिकाचा 'Fighter' ते अजयचा 'सिंघम 2'; नव्या वर्षात प्रदर्शित होणार बिग बजेट सिनेमे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget