एक्स्प्लोर

Umang 2023 : शाहरुख खानची ग्रँड एन्ट्री ते सलमानच्या 'दबंग' अंदाजाने वेधलं लक्ष; 'उमंग 2023'मध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी

Umang Police Show : 'उमंग 2023' या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Umang 2023 : मुंबई पोलिसांचा 'उमंग 2023' (Umang 2023) हा कार्यक्रम नुकताच जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये पार पडला. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. दीपिका पादुकोण, रवीना टंडन, कियारा आडवाणी आणि भूमी पेडनेकरसह अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमात उपस्थित होते. आपल्या ग्लॅमरस अंदाजाने सेलिब्रिटींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तर दुसरीकडे शाहरुख खानने (Shah Rukh Khan) आपल्या दमदार एन्ट्रीने तर भाईजानने जबरदस्त डान्सने या इव्हेंटमध्ये चार चाँद लावले.

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

सलमानच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष

'उमंग 2023' या कार्यक्रमात शाहरुख खानने आपल्या बॉडीगार्ड्सह ग्रँड एन्ट्री घेतली. काळ्या सनग्लासेसमध्ये शाहरुख खान खूपच डैशिंग दिसत होता. तर सलमान खानदेखील ब्लॅक सूटमध्ये दिसून आला. दिग्गज पॉप सिंगर ऊषा उत्सुप यांच्या भाईजान पाया पडला. सलमानच्या या अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. 

'या' सेलिब्रिटींची 'उमंग 2023'मध्ये हजेरी

'उमंग 2023' या पोलिसांच्या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यात रणबीर कपूर, बॉबी देओल, रणवीर सिंह, हिमेश रेशमिया, सिद्धार्थ मल्होत्रा, ईशान खट्टर, सनी कौशल आणि अरबाज खानसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने पोलीस वॅनवर चढून चाहत्यांसोबत चर्चा केली. या कार्यक्रमादरम्यान सेलिब्रिटींमधील जबरदस्त बॉन्डिंग दिसून आली.

'उमंग 2023' या कार्यक्रमातील कतरिना कैफ आणि शहनाज गिल यांचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला. त्यांच्या ब्लॅक लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. 'नागिन'फेम तेजस्वी प्रकाश यांनी 'उमंग 2023' या कार्यक्रमातील आपल्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

'उमंग 2023' या कार्यक्रमात शहनाज गिल आणि दीपिका पादुकोण एकत्र दिसून आल्या. या कार्यक्रमादरम्यान दोघी आनंदात, एकमेकींसोबत गप्पा मारताना दिसून आल्या. 'उमंग 2023' या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत. पोलीस  आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योगपती, आणि राजकारणी मंडळींनी हजेरी लावली. त्यांचे लूक्स चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

संबंधित बातम्या

लाल साडीमध्ये खुलून दिसतेय जान्हवी; चाहते म्हणाले, 'सेम टू सेम श्रीदेवी'!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget