एक्स्प्लोर

'टॉयलेट' करणाऱ्या पुरुषाचा फोटो पोस्ट, ट्विंकलवर टीकास्त्र

'मला वाटतं, हा टॉयलेट : एक प्रेमकथा भाग 2 चा पहिला सीन असावा' असं ट्वीट करत ट्विंकल खन्नाने समुद्र किनारी शौचाला बसलेल्या पुरुषाचा फोटो पोस्ट केला.

मुंबई : मिसेस फनी बोन्स अशा टोपणनावाने नर्मविनोदी शैलीत लेखन करणारी अभिनेत्री म्हणून ट्विंकल खन्ना प्रसिद्ध आहे. ट्विंकलच्या ट्वीट्सवरुन बऱ्याचदा तिच्या चाहत्यांच्या चर्चा झडतात. मात्र यावेळी तिला काही ट्विटराईट्सच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. समुद्र किनारी शौचाला बसलेल्या पुरुषाचा फोटो पोस्ट केल्याने ट्विंकलवर टीकास्त्र सोडलं जात आहे. मुंबईतील एका बीचवर मॉर्निंग वॉकला गेलेल्या ट्विंकलला वाळूत 'टॉयलेट' करणारा पुरुष आढळला. तात्काळ तिने दूरुन एक सेल्फी घेत ट्विटरवर पोस्ट केला. नुकताच तिचा पती, अभिनेता अक्षय कुमारचा 'टॉयलेट : एक प्रेमकथा' हा चित्रपट रीलिज झाला आहे. त्याचाच आधार घेत तिने फोटोला कॅप्शनही दिलं. 'गुड मॉर्निंग. मला वाटतं, हा टॉयलेट : एक प्रेमकथा भाग 2 चा पहिला सीन असावा' असं तिने ट्वीट केलं. https://twitter.com/mrsfunnybones/status/898778647644983297 ट्विंकलचा हा फोटो संबंधित पुरुषाच्या सन्मानाचा भंग असल्याची टीका होऊ लागली. तिने हा फोटो काढावा आणि माफी मागावी, असी मागणी काही ट्विटराईट्सनी केली. 'केवळ हा पुरुष आहे म्हणून तू त्याचा फोटो शेअर करतेस. जर आम्ही एखाद्या महिलेचा असा फोटो टाकला असता तर...' असा सवालही काही जणांनी उपस्थित केला. https://twitter.com/devdattab1/status/898958709509898240 https://twitter.com/YoursJatin/status/899128005418733569 अनेक ट्विटराईट्सनी ट्विंकलचं समर्थनही केलं. 'समुद्र किनारी उघड्यावर टॉयलेट करणाऱ्या पुरुषाला कसला आलाय सन्मान? या व्यक्तीनेच सर्वांची माफी मागायला हवी.' असं एकीने म्हटलं. गरीबी हे उघड्यावर शौचा करण्याचं कारण असूच शकत नाही. प्रत्येकाला जवळच्या सार्वजनिक शौचालयात जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असं काही जणांनी म्हटलं आहे. https://twitter.com/aarkay2015/status/899129659761106944 https://twitter.com/naamvar/status/899107933182504960
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Embed widget