एक्स्प्लोर
Delhi Pollution: 'सरकार हवेच्या गुणवत्तेचे आकडे लपवत आहे', इंडिया गेटवर आंदोलकांचा गंभीर आरोप
राजधानी दिल्लीला प्रदूषणाने विळखा घातला असून, याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. इंडिया गेटवर (India Gate) झालेल्या आंदोलनात दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांच्या सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले. 'दिल्लीचं सरकार हवेच्या गुणवत्तेचे आकडे लपवत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.' वाढतं प्रदूषण रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावाही आंदोलकांनी केला. या आंदोलनादरम्यान, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) परवानगी नसल्याचे कारण देत काही आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलकांमध्ये सामान्य नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांचा समावेश होता, ज्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महाराष्ट्र
Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Eknath Khadse on BJP : रक्षा खडसे एकट्या पडल्या, त्यामुळे मी शेवटचे दोन दिवस मैदानात उतरलो
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















