एक्स्प्लोर

Tunisha Sharma Case : शिझानचा जामीन अर्ज वसई न्यायालयाने फेटाळला; उच्च न्यायलयात धाव घेणार, वकिलांची माहिती

Sheezan Khan : शिझान खानचा जामीन अर्ज आज वसई न्यायालयाने फेटाळला आहे.

Sheezan Khan Tunisha Sharma Case : तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खानचा (Sheezan Khan) जामीन अर्ज आज वसई न्यायालयाने फेटाळला आहे. जामीनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं शिझानच्या वकिलांनी सांगितलं. तर तुनिषाच्या आत्महत्येला न्याय देण्याच्या प्रक्रीयेचा पहिला विजय असल्याचं कुटुंब आणि वकिलांने सांगितलं आहे.

तुनीषा आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानचा जामीन अर्ज आज वसई न्यायालयानं फेटाळला आहे. शिझान खानच्या जामीन अर्जावर शनिवारी 7 जानेवारी, सोमवारी 9 जानेवारी आणि बुधवार 11 जानेवारीला दोन्ही पक्षांनी आपली बाजू न्यायालयासमोर मांडली होती. त्यावर आज वसई सत्र न्यायालयानं शिझानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. 

शिझानच्या आईने तुनिषाला जी औषध दिली होती. त्यावर तुनिषाच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला होता. ती औषधं कोणती होती. त्यानंतरच तिची मानसिक स्थिती बिघाडल्याचा आरोप केला गेला. तसेच तुनिषाच्या अंकाउंटमधून काही रक्कम ही काढल्या गेल्यात. त्या कुणाकडे गेल्या आहेत. यावर तपास करण्याचा मुद्दा न्यायालयाने ग्राह्य धरला. तर 15 डिसेंबरला शिझान आणि तुनिषाचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर दोघांचे संबंध तुटले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुनिषाला पॅनिक अटॅक आला होता. 

तुनिषाने आत्महत्या करण्या अगोदर तिला भेटणारा आणि तिच्या सोबत बोलणारा हा शिझानच आहे. तुनिषा शिझानच्या रुम मध्ये होती.  त्यांचं 45 मिनिटाचं संभाषण महत्त्वाचं आहे. शिझानने कबुल केलंय की, ब्रेकअप नंतर तुनिषा मानसिक तनावात होती. त्यामुळे शिझानला जामीन मिळाला तर तो केस प्रभावित करू शकतो. हा मुद्दा न्यायलयान ग्राह्य धरुन जामीन अर्ज फेटाळून लावला. तसेच शिझानच्या आई विरोधात मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केल्याचंदेखील तुनिषाच्या वकिलांनी सांगितलं आहे. 

हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली आहे. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. तुनिषाच्या आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईनं वालीव पोलीस स्थानकात केली आहे. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं आहे. 

संबंधित बातम्या

Tunisha Sharma Case : तारीख पे तारीख! शिझान खानच्या जामीन अर्जावर 13 जानेवारीला सुनावणी

महत्त्वाच्या बातम्या

Emraan Hashmi Awarapan 2: इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
CM Yogi Adityanath On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Embed widget