एक्स्प्लोर

Tunisha Sharma Death : ब्रेकअपनंतर 15 दिवसांत नेमकं काय घडलं? 'या' कारणाने तुनिषा शर्माने संपवलं आयुष्य

Tunisha Sharma : तुनिषाच्या आत्महत्येआधी तिचा बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खानसोबत ब्रेकअप झाला होता.

Tunisha Sharma Death Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरण (Tunisha Sharma Death Case) सध्या चर्चेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणासंबंधित नव-नवे अपडेट समोर येत आहेत. तुनिषा गेल्या काही दिवसांपासून अभिनेता, सहकलाकार शिझान खानसोबत (Sheezan Khan) रिलेशनमध्ये होती. पण आत्महत्येच्या 15 दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला होता. या 15 दिवसांत नेमकं काय घडलं याचा पोलीस सध्या तपास करत आहेत. 

वसई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत 14 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. शनिवारी सकाळी तुनिषा घरातून आनंदात निघाली होती. पहिल्या शिफ्टचे शूटिंग संपल्यानंतर शिझान आणि तुनिषाने दुपारी तीन वाजता मेकअप रुममध्ये एकत्र जेवण केलं होतं. त्यानंतर लगेचच 3.15 च्या सुमारास तुनिषाने आत्महत्या केली. त्यामुळे आता पोलिसांनी तुनिषा आणि शिझान दोघांचेही मोबाईन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत. जेणेकरून 15 दिवसांत नेमकं काय घडलं ज्यामुळे तुनिषाने आत्महत्येचा पर्याय निवडला हे समोर येईल.  

तुनिषाच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी तुनिषा तिच्या शिझानसोबतच्या रिलेशनबद्दल खूप आनंदी होती. पण 15 दिवसांपूर्वी शिझानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. शिझानच तुनिषाच्या मृत्यूला जबाबदार आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी तुनिषाला रुग्णलयात नेण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांनी तिची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. आता मेकअप रुममध्ये नक्की काय घडलं याचा पोलीस तपास घेत आहेत. त्यासाठी ते मालिकेसंबंधित अनेकांचे जबाब नोंदवत आहेत. 

शिझानने सांगितलं ब्रेकअपचं कारण (Shizan told the reason of the Breakup) :

पोलिसांना दिलेल्या जबाबात शिझान म्हणाला,"मी आणि तुनिषा रिलेशनमध्ये होतो हे खरं आहे. पण आमची जात-धर्म वेगळा होता, आमच्या वयात खूप अंतर होतं. त्यामुळे मी तुनिषासोबतचं नातं संपवलं. पण या गोष्टीवर अद्याप पोलिसांचा विश्वास बसलेला नाही. दुसरीकडे तुनिषाच्या कुटुंबियांनी शिझानचे अनेक मुलींसोबत संबंध होते असे म्हटले आहे. त्यामुळे आता या आरोपांपासून बचाव करण्यासाठी शिझान जात, धर्म आणि वयाचं कारण देत आहे असा अंदाज वर्तवला जात आहे. 

संबंधित बातम्या

Sheezan Khan : तुनिषा शर्माच्या आत्महत्येचं कारण ठरणारा शिझान खान कोण आहे? जाणून घ्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सMahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
Embed widget