एक्स्प्लोर

TJMM Box Office Collection: 'तू झूठी मैं मक्कार'ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; सात दिवसात केली एवढी कमाई

जाणून घ्या 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhooti Main Makkaar) चित्रपटाचं सातव्या दिवसाचं कलेक्शन....

TJMM Box Office Collection Day 7: हिंदी चित्रपटांना गेल्या काही दिवसात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. आता अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhooti Main Makkaar) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट 8 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटातील श्रद्धा आणि रणबीरच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. काल (14 मार्च) या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली. जाणून घेऊयात या चित्रपटाचं सतव्या दिवसाचं कलेक्शन....

सात दिवसात केली कोट्यवधींची कमाई 

शाहरुखच्या पठाणनंतर 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhooti Main Makkaar Box Office Collection) हा हिट ठरणारा 2023 मधील दुसरा चित्रपट आहे. पाच दिवस या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यानंतर सहाव्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत घट झाली. आता या चित्रपटाच्या कमाईत सातव्या दिवशी वाढ झाली आहे. सहा दिवसांमध्ये या चित्रपटाने 76.24 कोटींची कमाई केली आहे. आता सातव्या दिवशी म्हणजेच 14 मार्चला 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाने 6.05 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने सात दिवसात 82.34 कोटींचे कलेक्शन केलं आहे. 

100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार 'तू झूठी मैं मक्कार' ? 

'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाने सात दिवसात 82.34 कोटींचे कलेक्शन केलं. त्यामुळे आता हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल की नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

तगडी स्टारकास्ट

'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा यांच्यासोबतच अनुभव सिंह बस्सी, डिंपल कपाडिया यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून बोनी कपूर यांनी अभिनयात पदार्पण केलं. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. लवकरच हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे, असं म्हटलं जात आहे. 

लव्ह रंजन लिखित आणि दिग्दर्शित 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाची निर्मिती लव्ह फिल्म्स आणि टी-सीरीज फिल्म्स यांनी केली आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

TJMM OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर रणबीर-श्रद्धाचा 'तू झूठी मैं मक्कार' ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या कुठे पाहू शकता?

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget