एक्स्प्लोर

अक्षय कुमारचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' वादाच्या भोवऱ्यात

अक्षय कुमारचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' सिनेमा येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. पण सिनेमाच्या प्रदर्शनाआधी याची कॉपी ऑनलाईन लीक झाल्यानं मोठा गोंधळ उडाला. त्यातच आता सिनेमाची स्क्रिप्ट चोरल्याचा आरोप होत असल्याने, सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

मुंबई : अक्षय कुमारचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' सिनेमा येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. पण सिनेमाच्या प्रदर्शनाआधी याची कॉपी ऑनलाईन लीक झाल्यानं मोठा गोंधळ उडाला. त्यातच आता सिनेमाची स्क्रिप्ट चोरल्याचा आरोप होत असल्याने, सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'मानिनी' या शॉर्टफिल्मच्या निर्मात्यांनी 'टॉयलेट एक प्रेमकथा' सिनेमाची कथा चोरल्याचा आरोप आहे. त्यातच प्रसिद्ध अभिनेत्री अस्मिती शर्माने अक्षय कुमारच्या सिनेमाची कथा आपल्या 'गुटरु-गुटर-गूं'मधून चोरल्याचा दावा केला आहे. एबीपी न्यूजशी बोलताना अस्मिता शर्मा म्हणाली की, 'गुटरु-गुटर-गूं' हा सिनेमा 28 जुलै रोजीच प्रदर्शित होणार होता. पण सिनेमा वितरकांनी या सिनेमाची कथा अक्षय कुमारच्या 'टॉयलेट एक प्रेमकथा' सारखीच असल्याने वितरणास नकार दिला. तसेच अक्षय कुमारचा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच तिने आपला सिनेमा प्रदर्शित करावा, अशी ताकीद दिल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, तिच्या सिनेमाला सेंसॉर बोर्डानं 2015 मध्येच प्रमाणित केल्याचाही दावा अस्मिताने एबीपी न्यूजला सांगितलंय. त्यामुळे अस्मिताचा सिनेमा 28 जुलै रोजी प्रदर्शित होण्यास अडथळे आणल्याबद्दल तिने आता न्यायालयात धाव घेतली आहे. तिने निर्मात्यांविरोधात जयपूर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अस्मिताने या आधी 'प्रतिग्या', 'बालिका वधू', 'ना आना इस देस लाडो'सारख्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'गुटरु-गुटर-गूं'चे दिग्दर्शन अस्मिताचे पती प्रतीक शर्मा यांनी केलं आहे. संबंधित बातम्या

अक्षय कुमारचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' ऑनलाईन लीक

‘टॉयलेट एक प्रेमकथा’चे संवाद,सीन्स ‘मानिनी’तून चोरल्याचा आरोप

‘टॉयलेट..’वरुन प्रेरणा, कोल्हापूरच्या तरुणांचं कौतुकास्पद पाऊल

अक्षय कुमारच्या सिनेमाचं नाव ऐकून मोदींनाही हसू अनावर!

‘अक्षयच्या ‘टॉयलेट’च्या दिग्दर्शकाची जीभ कापा, 1 कोटी मिळवा’

महत्त्वाच्या बातम्या

Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
Actor Sudesh Berry On Pm Narendra Modi: 'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
Ramayana Trailer Adinath Kothare Playing Role Of Bharat: 'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
Ramayana Trailer Sunny Deol Missing As Hanuman: 4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल
4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Tukaram Mundhe : हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
Embed widget