एक्स्प्लोर

Ganapath Movie : 'गणपत' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान टायगर श्रॉफच्या डोळ्याला दुखापत, फोटो शेअर करत दिली माहिती

Ganapath Movie : गणपत सिनेमाच्या शूटिंग दरम्यान टायगर श्रॉफच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. फोटो शेअर करत त्याने त्यासंदर्भात माहिती दिली आहे.

Ganapath Movie : टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) गणपत (Ganapath) सिनेमा 23 डिसेंबर 2022 ला प्रदर्शित होणार आहे. टायगर श्रॉफ आणि कृती सेनन अमेरिकेत गणपत सिनेमाचे शूटिंग करत आहेत. अशातच शूटिंगदरम्यान टायगर श्रॉफच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून टायगरने डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती दिली आहे. 

Ganapath Movie : 'गणपत' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान टायगर श्रॉफच्या डोळ्याला दुखापत, फोटो शेअर करत दिली माहिती

टायगर श्रॉफने फोटो शेअर करत कॅप्शन लिहिली आहे,"हे गणपत सिनेमाच्या अंतिम काउंट डाउनपूर्वीचे आहे". टायगरने शेअर केलेल्या फोटोत त्याच्या डोळ्याभोवती काळे निळे वण अगदी ठळकपणे दिसत आहेत. 'गणपत' सिनेमा पुढील वर्षी ख्रिसमस दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच सिनेमा दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी टायगर आणि कृती सेननची जोडी 'हिरोपंती' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकदा भेटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. टायगर नेहमीच सिनेमाच्या शूटिंगचे  फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. त्यामुळे सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे याचा अंदाज येतो.  

सिनेमात टायगर श्रॉफ आणि कृती सेननसोबत दिसणार 'हे' कलाकार
सिनेमात टायगर श्रॉफ आणि कृती सेननसोबत कोणते कलाकार असतील त्याबाबत अनेक अंदाज लावले जात होते. नोरा फतेही आणि नुपुर  सेनॉनचे नावही चर्चेत होती. पण नंतर त्या भूमिकेसाठी अली अवरामची निवड करण्यात आली. अली अवराम गणपतमध्ये महत्तवाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच अमिताभ बच्चनदेखील सिनेमात महत्तवाची भूमिका साकारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

संबंधित बातम्या

Ganpat Movie Release Date : टायगर श्रॉफ आणि कृती सेननचा 'गणपत' सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित

Ranveer Singh 83 : '83' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान रणवीर सिंह आणि कपिल देवला अश्रू अनावर, कपिल म्हणाला...

Priyanka Chopra : अखेर Priyanka Chopra ने घटस्फोटाच्या अफवांवर सोडले मौन

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report
Indigo Flight : इंडिगो कधी सावरणार? प्रवास सुरळीत कधी होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget