एक्स्प्लोर

Ganpat Movie Release Date : टायगर श्रॉफ आणि कृती सेननचा 'गणपत' सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित

टायगर श्रॉफ आणि कृती सेननचा गणपत सिनेमा 23 डिसेंबर 2022 ला प्रदर्शित

Ganpat Movie Release Date : टायगर श्रॉफ आणि कृती सेननचा गणपत सिनेमा 23 डिसेंबर 2022 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मीतीसंस्था पूजा एंटरटेनमेंट आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. 

टायगर श्रॉफने मागील महिन्यात 'गणपत' सिनेमाचा टीजर सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या टीजरमध्ये टायगर दु:खी दिसून आला होता. टायगरने इंस्टाग्रामवर टीजर शेअर करत लिहिले होते,  गणपत सिनेमा 23 डिसेंबर 2022 ला प्रदर्शित होणार आहे. तसेच त्यानेपोस्ट शेअर करत लिहिले होते, "उसकी हटेगी तो सबकी फटेगी, आरेला है गणपत, तैयार रहना!" हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. टीजरमधला टायगरचा लूक खूपच जबरदस्त होता. त्याच्या चाहत्यांना देखील त्याचा हा लूक प्रचंड भावला होता.

कृती सेनन दिसणार मुख्य भूमिकेत

चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी कृती सेननची निवड झाली आहे. ती देखील चित्रपटात अॅक्शन करताना दिसून येणार आहे. याआधीहीटायगर आणि कृतीची जोडी हिरोपंती सिनेमात दिसून आली होती. त्या दोघांच्या जोडीवर त्यांच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम केले होते. 
चित्रपटातील तिच्या पात्राचे नावदेखील जाहीर झाले आहे. ती जस्सी नावाचे पात्र साकारणार आहे. टायगरने या आधीही अनेक अॅकशन सिनेमांमध्ये काम केले आहे. बागी, बागी2, बागी 3, हीरोपंती, मुन्ना मायकल अशी या सिनेमांची नावे आहेत. ज्यात तो करत असलेले 
धमाकेदार अॅकशन चाहत्यांना खूपच भावले होते. 

कृतीने सोशल मीडियावर लिहिले होते, मी पुन्हा एकदा लाडक्या टायगर श्रॉफ सोबत दिसून येणार आहे. हा चित्रपट करण्याचे ठरल्यापासूनच शूटिंगची प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटात मला एका बिनदास्त मुलीचे पात्र साकारण्याची संधी मिळाली आहे. ती मोटरसायकलदेखील चालवते.

चित्रपटात टायगर श्रॉफ आणि कृती सेननसोबत दिसतील हे कलाकार
चित्रपटात टायगर आणि कृतीच्या निवडप्रकियेनंतर आणखी कोणते कलाकार असतील त्याबाबत अनेक अंदाज लावले जात होते. नोरा फतेही आणि नुपुर सेनॉनचे नावही चर्चेत होती. पण नंतर त्या भूमिकेसाठी अली अवरामची निवड करण्यात आली. अली अवराम गणपतमध्ये
महत्तवाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण लंडनमध्ये होणार होते. निर्मात्यांनी कोरोना संकट विचारात घेऊन पटकथेत बदल केलेला आहे. 

लवरकच होणार अनेक बॉलिवूड सिनेमे प्रदर्शित
राज्यसरकारने सिनेमागृहे सुरु करण्याची परवानगी दिल्यापासून अनेक निर्मिती संस्थांनी आपल्या सिनेमाच्या तारखा जाहिर केल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना आता सिनेमागृहात जाऊन सिनेमे बघण्याची संधी मिळणार आहे. काही बॉलिवूड सिनेमांच्या तारखादेखील सारख्याच
आहेत. त्यामुळे हे बड्या स्टार्सचे सिनेमे आमनेसामने येणार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Actor Salman Khan Viral Video: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Tv Actress Eva Grover: आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?
'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
Embed widget