एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Prithviraj पासून Morbius पर्यंत या सिनेमांच्या ट्रेलरने केला नोव्हेंबरमध्ये धमाका

या महिन्यात डोंट लूक अप, पृथ्वीराज सारख्या सिनेमांचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहेत. या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

Movies : नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अनेक गोष्टी आहेत. या आठवड्यात प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेल्या अनेक सिनेमांचे ट्रेलरदेखील प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये हॉलिवूड तसेच बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी आता मनोरंजनाची चांगली  मेजवानी असणार आहे. या यादीत अक्षय कुमारच्या पृथ्वीराज सिनेमाचादेखील सहभाग आहे. 

डोंट लूक अप (Don’t Look Up) : लिओनार्डो डिकॅप्रियोचा हा आगामी सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात हवामान बदलामुळे लिओनार्डो डिकॅप्रियो त्रस्त दिसणार आहे. सिनेमात जेनिफर लॉरेन्स एक मनमौजी पात्र साकारणार आहे.  

पृथ्वीराज ( Prithviraj) : पृथ्वीराज या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह संजय दत्त आणि सोनू सूद महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर या सिनेमात 'संयोगिता'च्या भूमिकेत असणार आहे.  

छोरी (Chhorii) : छोरी हा एक भयपट आहे. हा सिनेमा मराठीतील लपाछुपी सिनेमावर आधारित आहे. या सिनेमा एका जोडप्याच्या आयुष्यावर भाष्य करतो. सिनेमातील स्त्री गर्भवती आहे. 

मोरबिअस (Morbius) : मार्वलने त्याच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ट्रेलरवरून प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. ट्रेलरवरून सिनेमाचा अंदाज येत आहे. 

संबंधित बातम्या

Marathi Films : 'देर आये दुरुस्त आये' म्हणत मराठी सिनेमांनी घातला Box Officer धूमाकूळ

यंदाचा रविवारी प्रेक्षकांसाठी ठरणार खास, प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिकांचे रंगणार एक तासाचे विशेष भाग

Bigg Boss 15 : Karan Kundra आणि Tejasswi Prakash दरम्यान वाढला दुरावा, 'या' स्पर्धकामुळे तुतली जोडी

Bob Biswas Movie Trailer : Abhishek bachchan च्या 'बॉब बिस्वास' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget