एक्स्प्लोर

Thalaiva Release Date Announced: जयललिता यांच्या वाढदिवसानिमित्त कंगना रनौतचे चाहत्यांना गिफ्ट; 'थलाईवी' चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता (Jayalalithaa) यांच्या जीवनावर आधारीत थलाईवी (Thalaivi) चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे.यात कंगना रनौतने (Kangana Ranaut) जयललिता यांची भूमिका साकारली आहे.

अभिनेत्री आणि सुप्रसिद्ध राजकारणी दिवंगत जयललिता यांच्या जयंतीनिमित्त कंगना रनौत हिने चाहत्यांना भेट दिली. तिने आपल्या आगामी ‘थलाईवी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. जयललिता यांच्या जीवनावरील थलाईवी हा चित्रपट आहे, ज्यामध्ये कंगना रनौत मुख्य भूमिकेत आहे. जयललिता यांच्या जयंतीदिनी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट 23 एप्रिल 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे नमूद केले.

हा चित्रपट जयललिता यांचा बायोपिक असून यामध्ये त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना दाखवण्यात येणार आहे. कंगनाने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली असून जयललिता यांच्यासारखे दिसण्यासाठी वजनही वाढवले ​​आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता. पण, कोरोना लॉकडाऊनमुळे त्याचे चित्रीकरण रखडले जे नोव्हेंबर 2020 मध्ये लॉकडाऊन काढल्यानंतर पूर्ण झाले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. पण कंगनाने हे स्पष्टपणे नाकारले. तिनी सांगितले की हा चित्रपट ओटीटीसाठी तयार केलेला नाही. हा चित्रपट मोठ्या स्क्रीनला समोर ठेऊन शूट करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही तो ओटीटीवर प्रदर्षित करणार नाही.

Thalaiva Release Date Announced: जयललिता यांच्या वाढदिवसानिमित्त कंगना रनौतचे चाहत्यांना गिफ्ट; 'थलाईवी' चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर

कंगनाने सोशल मीडियावर लिहिले आहे, की जया अम्मा यांच्या जयंतीनिमित्त एका लीजेंडच्या कहाणीचे साक्षीदार व्हा. थलाईवी चित्रपट येत्या 23 एप्रिल 2021 प्रदर्षित होणार आहे. अरविंद स्वामी या चित्रपटात एमजी आरची भूमिका साकारणार आहेत. हा चरित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाचे दिग्दर्शक ए.एल. विजय आहेत तर विष्णू वर्धन इंदुरी आणि शैलेश आर सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Embed widget