एक्स्प्लोर

Telly Masala : माधुरी दीक्षित सिद्धीविनायकाच्या चरणी नतमस्तक ते शाहरुखने रचला इतिहास; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Madhuri Dixit : सिनेमाच्या रिलीजआधी माधुरी दीक्षित सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; पाहा फोटो

Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षितचा 'पंचक' (Panchak) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमामुळे अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. पंचक' (Panchak) सिनेमाच्या रिलीजआधी माधुरी दीक्षितने सहकुटुंब सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. माधुरी दिक्षित नेने, डॅा. श्रीराम नेने, मुलगा अरीन, रायन, वडील माधव नेने, आई अनू नेने यांनी सहकुटुंब प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Shah Rukh Khan : शाहरुखने रचला इतिहास! वर्षभरात केली 2500 कोटींची कमाई; किंग खान लवकरच करणार तीन सिनेमांची घोषणा

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. शाहरुखने 2023 मध्ये भारतीय सिनेसृष्टीत इतिहास रचला असून त्याचे आणखी तीन सिनेमे रिलीजसाठी सज्ज आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Shiv Thakare : 'आपला माणूस' शिव ठाकरेने मुंबईत घेतलं आलिशान घर; अमरावतीचा पोट्टा झाला मुंबईकर

Shiv Thakare : 'आपला माणूस' शिव ठाकरे (Shiv Thakare) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या तो 'झलक दिखला जा 11' (Jhalak Dikhhla Jaa 11) या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच आता तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. शिवने मुंबईत आलिशान घर घेतलं आहे. अमरावतीचा पोट्टा आता मुंबईकर झाला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Jr NTR : जपानमध्ये भूकंपाचा धक्का, अभिनेता ज्युनियर एनटीआर अडचणीत; वाचा नेमकं काय घडलं?

Jr NTR : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये (Japan) भूकंपाचा धक्का आला आहे. जपानमध्ये भूकंपाचा धक्का आला त्यावेळी दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Jr NTR) तिथेच होता. अभिनेता आता सुखरुप भारतात परतला असून ट्वीट करत त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

VIDEO: आमिर खानच्या लेकीच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात; रीना दत्ता आणि किरण राव यांच्या मराठमोळ्या लूकनं वेधलं लक्ष!

Ira Khan Wedding :  अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी इरा खान (Ira Khan) ही लवकरच बोहल्यावर चढणार आहे. इरा ही तिचा बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नगाठ बांधणार आहे. इराच्या प्री वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली आहे.   इरा आणि नुपुर यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला  रीना दत्ता (Reena Dutta) आणि किरण राव (Kiran Rao) या आमिरच्या दोन्ही एक्स वाईफ्सनं हजेरी लावली.  यावेळी रीना दत्ता आणि किरण राव यांनी मराठमोळा लूक केला होता.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget