एक्स्प्लोर

Telly Masala : माधुरी दीक्षितच्या सिनेमाची स्टोरी काय? ते नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली सांगलीत; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Madhuri Dixit : पाच मृत्यूचा समज, अंधश्रद्धेचे 'पंचक' सोडवणार, माधुरी दीक्षितच्या सिनेमाची स्टोरी काय?

Madhuri Dixit : बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) निर्मित 'पंचक' (Panchak) हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या निमित्ताने या जोडप्याने एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' (Majha Katta) या कार्यक्रमात हजेरी लावली. आपल्या माणसांसाठी, त्यांच्याच जवळच्या विषयाच्या माध्यमातून एखादी कलाकृती पोहोचावी, या विचाराने अभिनेत्रीने 'पंचक' सिनेमाच्या निर्मितीचा घाट घातला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Natya Sammelan : 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली नाट्यपंढरी सांगलीत

Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : नाट्य पंढरी सांगलीमध्ये यंदाच्या शंभराव्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) रोवली जात आहे. सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात मुहूर्तमेढ सोहळा पार पडत आहे. मावळते अध्यक्ष प्रेमानंद गजवी, नियोजित अध्यक्ष जब्बार पटेल आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार,यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे. प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या हस्ते घंटा वाजवून संमेलन कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Hina Khan Hospitalized : अभिनेत्री हिना खानची प्रकृती खालावली

Hina Khan Hospitalized Health Updates : छोट्या पडद्यासह बॉलिवूड गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री हिना खानला (Hina Khan) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्रीचे प्रकृती खालावली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेत्रीने रुग्णालयातील फोटो शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Box office Collection : प्रभासच्या 'सालार'ने रचला इतिहास! शाहरुखचा 'डंकी' मात्र डगमगला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

Dunki Salaar Box Office Collection : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हे सिनेमे सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहेत. बॉक्स ऑफिसवर हो दोन्ही सिनेमे दणदणीत कमाई करत आहेत. पण प्रभासच्या सालारपेक्षा शाहरुखच्या डंकीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन खूपच कमी आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ira Khan Wedding : आमिर खानची लेक इरा अडकणार लग्नबंधनात! 

Aamir Khan Daughter Ira Khan Wedding : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अर्थात आमिर खानच्या (Aamir Khan) घरी आता लगीन घाईला सुरुवात झाली आहे. आमिरची लाडकी लेक इरा (Ira Khan) तिचा बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नबंधनात अडकणार आहे. आता त्यांच्या प्री वेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget