एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telly Masala : 'डिलिव्हरी बॉय' चा धमाकेदार टीझर रिलीज ते गौतमी पाटीलला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Supriya Pathare: हॉटेलचा स्टाफ अचानक निघून गेला, दागिनेही विकावे लागले; सुप्रिया पाठारे म्हणाली, "शत्रूवरही अशी वेळ येऊ नये"

Supriya Pathare:  मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री सुप्रिया पाठारे  (Supriya Pathare) आणि तिचा मुलगा मिहीर पाठारे यांनी काही महिन्यांपूर्वी महाराज फास्ट फूड कॉर्नर या नावाच्या  रेस्टॉरंट सुरु केलं. त्यांच्या या  रेस्टॉरंटला खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण काही कारणांमुळे हे हॉटेल काही दिवसांसाठी बंद करण्यात आलं होतं. अशताच हॉटेल बंद असताना कोणकोणत्या संकटांना समोरं जावं लागलं? याबद्दल सुप्रियानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Gautami Patil: "सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम" गाण्यावर गौतमीचा जबरदस्त डान्स; पण व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले, नेमकं प्रकरण काय?

Gautami Patil:  नृत्यांगणा  गौतमी पाटील (Gautami Patil)  ही तिच्या अदांनी आणि नृत्यांनी चात्यांना घायाळ करत असते. गौतमी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तिची नृत्यशैली सादर करते. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे गौतमी चर्चेत असते. आता गौतमीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती "सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम" (Sarkar Tumhi Kelay Market Jam) या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गौतमीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मात्र आता नेटकरी तिच्यावर भडकले आहेत. गौतमीच्या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kangana Ranaut: कंगनाला उपरती, ज्याला झुरळ म्हणाली त्याच अभिनेत्याची थेट इरफान खानशी तुलना!

Kangana Ranaut: गेल्या वर्षी अभिनेता विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) 12 वी फेल (12th Fail)  हा चित्रपट  थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. आता अभिनेत्री कंगना रानौतनेही (Kangana Ranaut) '12वी फेल' या चित्रपटाचं आणि या चित्रपटामधील अभिनेता विक्रांत मेस्सीचं कौतुक केलं आहे.  कंगनानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये विक्रांतची तुलना  दिवंगत अभिनेता इरफान खानशी केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Delivery Boy Teaser Out : 'डिलिव्हरी बॉय' चा धमाकेदार टीझर रिलीज; प्रथमेश परब आणि पृथ्वी प्रतापचा कॉमेडी अंदाज!

Delivery Boy Teaser Out: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अभिनेता पृथ्वी प्रताप (Prithvi Pratap) यांचा 'डिलिव्हरी बॉय' (Delivery Boy) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरला नेटकऱ्यांनी पसंती मिळत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Indian Police Force Trailer : 'इंडियन पोलीस फोर्स' वेब सीरिजचा ट्रेलर आऊट, ॲक्शनचा तडका पाहायला मिळणार

 Indian Police Force Trailer : दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या 'इंडियन पोलीस फोर्स' या वेबसिरिजची लोकांना कमालीची उत्सुकता आहे. शुक्रवारी (दि.5) या वेबसिरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. वेबसिरिजमधील कलाकारांचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर केल्यानंतर आज ट्रेलर लाँच करत रोहितने प्रेक्षकांना सुखद धक्का दिलाय. इंडियन पोलीस फोर्सचा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget