एक्स्प्लोर

Telly Masala : 'चला हवा येऊ द्या घेणार निरोप' ते 'आई कुठे काय करते'च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षक संतप्त; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Chala Hawa Yeu Dya : अखेर 'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप! सेटवरून आली मोठी अपडेट

Chala Hawa Yeu Dya Show Latest News : मागील 10 वर्षांपासून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कॉमेडी शो 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu dya) आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता आहे. सध्या या शोला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष एपिसोड सुरू आहे. त्यानंतर आता हा शो ऑफ एअर जाणार आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या ऐवजी नवीन मालिका सुरू होणार आहेत. मागील काही महिन्यांपासून 'चला हवा येऊ द्या' ऑफ एअर जाणार असल्याची चर्चा होती. 

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kiran Mane : ईडीला घाबरून सत्ताधार्‍यांच्या वळचणीला गेलेल्या भेकडांनो...; काँग्रेस नेत्याच्या कौतुकासाठी किरण मानेंची पोस्ट

Kiran Mane Social Media Post On D K Shivakumar :  तपास यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी विरोधी पक्षातील अनेकजण सत्ताधारी पक्षात सहभागी होत असल्याचा आरोप, दावे केले जातात. पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरावर ईडीची धाड पडल्यानंतर या नेत्याने आता भाजपात प्रवेश केल्याचे समोर आले. तर, दुसरीकडे काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना दिलासा देताना ईडीने दाखल केलेले खटले रद्द केले आहेत. अभिनेता किरण माने (Kiran Mane) याने  डी.के. शिवकुमार यांचे कौतुक केले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Zee Marathi New Serial : झी मराठीवर दोन नव्या मालिका; 'शिवा', 'पारू'नंतर करणार धमाका, टेलिकास्टची वेळ ठरली

Zee Marathi New Serial :  छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीची जोरदार स्पर्धा सुरू आहे. टीआरपीच्या शर्यतीत अव्वल राहण्यासाठी वाहिन्यांकडून  आता नव्या मालिका सुरू करण्यात येणार आहेत. 'झी मराठी'वरील 'शिवा' आणि 'पारू' या दोन मालिकांच्या दमदार एन्ट्री नंतर आणखी दोन नवीन मालिका सुरू होणार आहेत. या मालिका 18 मार्च पासून सुरू होणार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aai Kuthe Kay Karte Updates : एका महिलेची काय चेष्टा लावलीय, 'आई कुठं काय करते' मालिकेतील ट्वीस्टवर प्रेक्षक संतापले

Aai Kuthe Kay Karte Updates :    टीआरपीच्या शर्यतीत राहण्यासाठी छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिका सुरू आहेत तर काही लाँच होणार आहेत. तर, दुसरीकडे सध्या  सुरू असलेल्या मालिकांच्या कथानकात बदल होत आहेत. छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेली 'आई कुठं काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेची वेळ बदलली जाणार आहे. नव्या वेळेत मालिका सुरू होत असताना या मालिकेच्या कथानकात मोठे बदल होणार आहेत. नव्या प्रोमोनुसार, अरुंधतीचा नवरा आशुतोषचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यावर प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Pulkit Samrat And Kriti Kharbanda : सलमानच्या बहिणीला घटस्फोट दिला, आता 15 मार्च रोजी पुन्हा विवाहबद्ध होणार अभिनेता

Pulkit Samrat And Kriti Kharbanda : मागील काही वर्षांपासून चर्चेत असणारे  बॉलिवूडमधील लव्ह बर्ड्स पुलकित सम्राट (Pulkit Samrat) आणि कृती खरबंदा (Kriti Kharbanda) आता लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. या दोघांच्या विवाहसोहळ्याबाबतची अपडेट समोर आली आहे. पुलकित-कृती हे दोघेही 15 मार्च रोजी दिल्लीत विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या विवाहनिमित्तच्या विधी-सोहळा हा चार दिवस चालणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget