एक्स्प्लोर

Pulkit Samrat And Kriti Kharbanda : सलमानच्या बहिणीला घटस्फोट दिला, आता 15 मार्च रोजी पुन्हा विवाहबद्ध होणार अभिनेता

Pulkit Samrat And Kriti Kharbanda : काही महिन्यांनंतर लव्हबर्ड्सने त्यांचे प्रेमसंबंध जाहीर केले. जवळपास आता चार वर्षानंतर हे दोघेही विवाहबद्ध होत आहेत.

Pulkit Samrat And Kriti Kharbanda : मागील काही वर्षांपासून चर्चेत असणारे  बॉलिवूडमधील लव्ह बर्ड्स पुलकित सम्राट (Pulkit Samrat) आणि कृती खरबंदा (Kriti Kharbanda) आता लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. या दोघांच्या विवाहसोहळ्याबाबतची अपडेट समोर आली आहे. पुलकित-कृती हे दोघेही 15 मार्च रोजी दिल्लीत विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या विवाहनिमित्तच्या विधी-सोहळा हा चार दिवस चालणार आहे. 

कृती आणि पुलकित हे  2019 मध्ये  'पागलपंती' चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. त्याच दरम्यान त्यांच्यात प्रेम फुललं. काही महिन्यांनंतर लव्हबर्ड्सने त्यांचे प्रेमसंबंध जाहीर केले. जवळपास  आता चार वर्षानंतर हे दोघेही विवाहबद्ध होत आहेत. जानेवारीत त्यांचा रोका विधी पार पडला आणि आता लग्नसोहळ्याची तयारी सुरू आहे. 

एका वृत्तानुसार, प्री-वेडिंग फंक्शन्स बुधवारपासून (13 मार्च) सुरू होणार आहेत. लग्न सोहळ्याचे हे कार्यक्रम 16 मार्चपर्यंत चालणार आहेत. 15 मार्च रोजी दोघेही सप्तपदी घेणार आहेत. हा विवाहसोहळा आणि त्यानिमित्ताचे कार्यक्रम दिल्लीतच होणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Pulkit Samrat (@pulkitsamrat)

ग्रँड वेडिंगला नकार 

पुलकित आणि कृती दोघांनाही ग्रँड वेडिंग करायचे नाही. केवळ कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत तो साधेपणाने विवाहबद्ध होणार आहेत. अनेक सेलिब्रेटी या विवाह सोहळ्यास उपस्थित राहणार नाहीत. मात्र, या दोघांचे काही बॉलिवूडमधील मित्र विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.वरुण शर्मा आणि 'फुक्रे'चे इतर कलाकार पुढील आठवड्यात दिल्लीत दाखल होणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Kriti Kharbanda (@kriti.kharbanda)

पुलकितचा झालाय घटस्फोट 

पुलकितने 3 नोव्हेंबर 2014 रोजी प्रेयसी  श्वेता रोहिरासोबत लग्न केला होता. रोहिरा ही सलमान खानची मानलेली आहे. पुलकित आणि रोहिराचे नाते वर्षभरही टिकू शकले नाही आणि 2015 मध्ये ते वेगळे झाले. यानंतर पुलकितने यामी गौतमला डेट केले. या दोघांनी 'सनम रे' चित्रपटात एकत्र काम केले होते. 2018 मध्ये हे नातेही संपुष्टात आले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget