एक्स्प्लोर

Telly Masala : 'दुनियादारी' फेम अभिनेत्याची तब्येत पाहून नेटकरी चिंतेत ते अभिनेत्याची पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

VIDEO : 'दुनियादारी' फेम अभिनेत्याची तब्येत पाहून नेटकरी चिंतेत, ओळखही पटवणं कठीण

Sushant Shelar Viral Video : बहुप्रतिक्षित धर्मवीर 2 चित्रपट नुकताच रिलीज झाला असून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. त्याआधी या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर मुंबईत मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांनी या ग्रँड प्रीमियरला हजेरी लावली होती. या प्रीमियरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या फोटो आणि व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. ग्रँड प्रीमियरच्या व्हायरल व्हिडीओमध्ये एका अभिनेत्यानं सर्वांच लक्ष वेधलं आहे. अभिनेत्याकडे पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Jayam Ravi Divorce : घरात नोकरालाही माझ्यापेक्षा जास्त मान, अभिनेत्याची पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार, घराबाहेर काढल्याचा आरोप

Actor Jayam Ravi Divorce : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता जयम रवी सध्या त्याचा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तामिळ अभिनेता जयम रवीने अलीकडेच सोशल मीडियावर पत्नी आरतीपासून घटस्फोटाची घोषणा केली. तेव्हापासून तो चर्चेत आहे. जयमने आता पत्नीसोबतचे फोटोही सोशल मीडियावरून हटवले आहेत. याशिवाय पत्नी आरतीविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये सांगितलं जात आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Coldplay Concert Ticket : कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांची चढ्या दराने विक्री, Book My Show ला पोलिसांचं समन्स

Coldplay Concert in Mumbai : जगप्रसिद्ध 'कोल्डप्ले' म्युझिक बँडच्या कॉन्सर्टच्या तिकीटांवरून होणाऱ्या काळाबाजाराची मुंबई पोलिसांकडून दखल घेण्यात आली आहे. बुक माय शोच्या प्रमुखांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स जारी करण्यात आलं आहे. यामध्ये शेकडो कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  बुक माय शोच्या प्रमुखांना शनिवारी मुंबई पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची तिकीटे मूळ किंमतीपेक्षा 30 ते 40 टक्के चढ्या भावानं विकली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss Marathi : 'निक्की तांबोळी सोडून येणार तुला आंबोली', बिग बॉसच्या घरात शिरताच राखी सावंतचा जोरदार वार

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनता फिनाले अवघा काही दिवसांवर आला आहे. 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता मिळणार आहे. बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून गाजला, यातील सदस्यांचीही जोरदार चर्चा झाली. निक्कीने पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसचा घर डोक्यावर घेतलं होतं, त्यामुळे ड्रामा क्वीन राखी सावंतला बिग बॉसच्या घरात एन्ट्री द्यावी, अशी मागणी प्रेक्षक करत होते. अखेर आज बिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री होणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss Marathi : "निक्की घराबाहेर आल्यावर मी तिला सगळं सांगेन", साखरपुडा झाल्याच्या चर्चांवर अरबाजची प्रतिक्रिया

Bigg Boss Marathi Latest Episode : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले जवळ आला आहे. लवकरच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता मिळणार आहे. बिग बॉस मराठीमध्ये कुटुंबियांची भेट घडवण्यात आली आहे.  बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांची घरची मंडळी त्यांना भेटायला आली होती. यावेळी सर्व सदस्य खूप इमोशनल झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी निक्कीची आई आणि बाबाही घरात आले होते. त्यांनी निक्कीला रागावर कंट्रोल ठेवायला सांगितला. यासोबतच निक्कीच्या आईने अरबाजबाबत धक्कादायक खुलासाही केला.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
Uday Samant :  गृहखात्याबाबत अमित शाहांशी एकनाथ शिंदे चर्चा करतील, मनसेबाबतही उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
गृहखातं अन् इतर खाती मागितलेत, अमित शाहांसोबत एकनाथ शिंदे चर्चा करतील : उदय सामंत
JP Duminy : दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
Ajit Pawar: जप्त केलेली अफाट संपत्ती, पुन्हा खिशात? आयकर विभागाने अजित पवारांच्या मालमत्तेवरील जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानियांचं टीकास्त्र
अजितदादा तेव्हा झटपट “मी तर शपथ घेणार” का म्हणाले? Income Tax विभागाने जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानिया संतापल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडला मंत्री पद हवंचं, भाजप पदाधिकाऱ्यांनी लेखाजोखा मांडलाVidharbha Farmer News : पूर्व विदर्भातील 35 हजार शेतकऱ्यांचे 284 कोटींचे धानाचे चुकारे रखडलेSharad Pawar on Madhukar Pichad Demise : जुना सहकारी हरपला, मधुकर पिचडांच्या निधनावर शरद पवार भावूकChandrashekhar Bawankule : Raj Thackeray आणि आमचे विचार जुळतात, बावनकुळेंचं सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
Uday Samant :  गृहखात्याबाबत अमित शाहांशी एकनाथ शिंदे चर्चा करतील, मनसेबाबतही उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
गृहखातं अन् इतर खाती मागितलेत, अमित शाहांसोबत एकनाथ शिंदे चर्चा करतील : उदय सामंत
JP Duminy : दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
Ajit Pawar: जप्त केलेली अफाट संपत्ती, पुन्हा खिशात? आयकर विभागाने अजित पवारांच्या मालमत्तेवरील जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानियांचं टीकास्त्र
अजितदादा तेव्हा झटपट “मी तर शपथ घेणार” का म्हणाले? Income Tax विभागाने जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानिया संतापल्या
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
Ind vs Ban U19 Asia Cup 2024 Final : आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
Devendra Fadnavis & Raj Thackeray: भाजप राज ठाकरेंच्या मनसेला सत्तेत वाटा देणार का? खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
भाजप राज ठाकरेंच्या मनसेला सत्तेत वाटा देणार का? खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Embed widget