एक्स्प्लोर

Telly Masala : अभिजीत सावंतने चाहत्यांसोबत शेअर केली गूड न्यूज ते दिलजीत दोसांझच्या अडचणी वाढल्या? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी दररोज वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Salman Khan : भाईजानचं टेन्शन मिटेना! पुन्हा जीवे मारण्याची धमकी; सलमान खानकडून कोट्यवधी रुपयांची मागणी

Salman Khan Death Threat Call : बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्यासंदर्भात धमकी मिळाली आहे. सलमानचे जवळचे मित्र माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान निशाण्यावर असल्याचं बोललं जात आहे. सलमान खानला वारंवार धमक्या मिळत आहेत. यामुळे त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

VIDEO : अभिजीत सावंतने ऐन दिवाळीत चाहत्यांना दिली गोड बातमी, पत्नीसोबतचा व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Abhijeet Sawant Video : गायक अभिजीत सावंतने ऐन दिवाळीच चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. अभिजीत सावंतच्या गोड बातमीनंतर चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. इंडियन आयडलच्या पहिल्या सीझनचा विजेता अभिजीत सावंत यंदा बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाला होता. बिग बॉस मराठी 5 मध्ये अभिजीत सावंत पहिला रनअप ठरला. यंदाच्या बिग बॉसच्या पर्वात अभिजीत सावंतची खूप चर्चा झाली. अभिजीतला महाराष्ट्राने भरपूर प्रेम दिलं. आता अभिजीतने गोड बातमी दिली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

VIDEO : दिलजीत दोसांझच्या अडचणी वाढल्या? कॉन्सर्टमुळे खेळाडूंचं नुकसान, सरावाच्या ठिकाणी दारुच्या बॉटल्स अन् कचऱ्याचा ढीग

Diljit Dosanjh Concert Video : पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझचे देशविदेशात लाखो चाहते आहेत. अलिकडे त्याचा दिल्लीमध्ये कॉन्सर्ट पार पडला. दिलजीत दोसांझच्या भारतातील कॉन्सर्टची घोषणा झाली, तेव्हा अवघ्या काही मिनिटांमध्ये तिकीटे विकली गेली होती. हजारोंच्या किमतील तिकीटांची विक्री झाली. तिकींटांच्या जास्त किमतीवरुन टीकाही झाली होती. यानंतर  26 आणि 27 ऑक्टोबरला दिल्लीत दिलजीतचा कॉन्सर्ट मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडला. मात्र, कॉन्सर्टनंतरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Armaan Malik : पहिल्या पत्नीच्या मैत्रिणीसोबत दुसरं लग्न, आता यूट्यूबर अरमान मलिकनं केलं तिसरं लग्न?

YouTuber Armaan Malik : बिग बॉस ओटीटी 3 फेम यूट्यूबर अरमान मलिक कायमच चर्चेत असतो. बिग बॉसमध्ये दोन बायकांसह एन्ट्री घेतल्याने तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता. दोन बायकांमुळे अरमान मलिकचा सोशल मीडियावर नेहमीच बोलबाला असतो. आता अरमान मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चर्चेचं कारण आहे. अरमान मलिकचं तिसरं लग्न. यूट्यूबर अरमान मलिकने पहिल्या पत्नीच्या मैत्रिणीसोबत दुसरं लग्न केलं. यानंतर तो बिग बॉसमध्ये दोन बायकांसह पोहोचल्यावर त्याच्यावर खूप टीका झाली, आता त्याच अरमान मलिकने पुन्हा लग्न केल्याची चर्चा आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Arshad Warsi: कल्कीमधील प्रभासला 'जोकर' म्हणत वाद ओढावला, आता स्त्री 2 मधल्या राजकुमारवर अर्शद वारसी म्हणाला

Arshad Warsi On Stree 2: नुकताच कल्की चित्रपटातील प्रभासच्या भूमिकेला जोकर म्हणल्यानंतर चर्चेत आलेला बॉलिवूडचा अभिनेता अर्शद वारसी आता पुन्हा एकदा त्याच्या एका वक्तव्यानं चर्चेत आला आहे. नुकताच आलेला स्त्री2 हा चित्रपट आतापर्यंत पाहिलेला त्याचा शेवटचा चांगला चित्रपट असल्याचं अर्शद म्हणालाय.  मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनं आतापर्यंत आवडलेला शेवटचा चांगला चित्रपट कोणता यावर झटकन राजकुमार आणि श्रद्धाचा स्त्री 2 हा सिनेमा असल्याचं सांगितलं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

सलमानचा शेरा नाहीतर, 'हा' बॉलिवूडचा सर्वाच महागडा बॉडीगार्ड; पगार ऐकाल तर, विश्वास बसणार नाही...

Bollywood Bodyguard: अनेक बॉलिवूड स्टार्स त्यांच्या सुरक्षेसाठी सोबत बॉडीगार्ड असतात. जेणेकरुन त्यांना कोणत्याही कार्यक्रमात किंवा शुटिंगमध्ये कोणतीही अडचण येऊ नये.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision : राज्यात सरकार आणायचंय, महाराष्ट्रासाठी लढतोय, पदांची लालसा नाहीKudal Rada | कुडाळमध्ये उमेदवारी अर्जाची छाननी सुरू असताना राडा,महायुती-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडलेVarsha Gaikwad Chitra Wagh Rupali Chakankar Ayodhya Pol Majha Vision : राज्यातील महिला ब्रिगेड UNCUTSpecial Report Sanjay Raut : सांगली पॅटर्न कुणाच्या बाजूने ? राऊतांचा सवाल, मविआत वादळाची चिन्ह

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
पालघरमध्ये सापडलं 5 कोटीचं घबाड, पोलिसांच्या उत्तरानं आमदार अवाक्; दादरा नगरहून महाराष्ट्रात आली रक्कम
पालघरमध्ये सापडलं 5 कोटीचं घबाड, पोलिसांच्या उत्तरानं आमदार अवाक्; दादरा नगरहून महाराष्ट्रात आली रक्कम
India China complete Disengagement in Depsang Demchok : भारत-चीन सीमेवर डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण; दोन्ही सैनिक एकमेकांना उद्या मिठाई भरवणार!
भारत-चीन सीमेवर डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण; दोन्ही सैनिक एकमेकांना उद्या मिठाई भरवणार!
ठाकरेंची तोफ धडाडणार, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा
ठाकरेंची तोफ धडाडणार, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा
भिवंडीत कारमध्ये घबाड, रोकड जप्त; मतदारसंघात स्टॅटिक सर्विलन्स टीमची कारवाई
भिवंडीत कारमध्ये घबाड, रोकड जप्त; मतदारसंघात स्टॅटिक सर्विलन्स टीमची कारवाई
Embed widget