एक्स्प्लोर

Abhishek Bachchan: 'अभिषेक बच्चन हा त्याच्या वडिलांइतका टॅलेंटेड नाही' तस्लिमा नसरीन यांचे ट्वीट; अभिषेकच्या उत्तरानं जिंकली अनेकांची मनं!

प्रसिद्ध लेखिका तस्लीम नसरीन (Taslima Nasrin) यांनी नुकतेच बिग बी आणि अभिषेक यांच्याबद्दल एक ट्वीट शेअर केलं. त्यांच्या ट्वीटला अभिषेकनं (Abhishek Bachchan) दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले.

Abhishek Bachchan On Taslima Nasrin: बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे अमिताभ  बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. तसेच मनेरंजन सृष्टीमध्ये त्यांनी विशेष स्थान निर्माण केलं आहे. अमिताभ  यांचा मुलगा अभिषेक (Abhishek Bachchan) हा देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. प्रसिद्ध लेखिका तस्लीम नसरीन (Taslima Nasrin) यांनी नुकतेच बिग बी आणि अभिषेक यांच्याबद्दल एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं. पण त्यांच्या ट्वीटला अभिषेकनं दिलेल्या उत्तरानं अनेकांची मनं जिंकली आहेत.  

तस्लीम नसरीन यांचे ट्वीट
तस्लीम नसरीन यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं,  'अमिताभ बच्चन हे त्यांच्या मुलावर म्हणजेच अभिषेक बच्चनवर इतकं प्रेम करतात की त्यांना वाटतं की त्यांच्या मुलाला त्यांच्यामध्ये असणाऱ्या सर्व कौशल्यांचा वारसा मिळाला आहे. तसेच त्यांना वाटतं की, त्यांचा मुलगा सर्वोत्तम आहे. अभिषेक चांगला आहे, पण मला अभिषेक हा अमिताभ बच्चन यांच्या एवढा टॅलेंटेड वाटत नाही.'  तस्लीम यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. पण नंतर हे ट्वीट तस्लीम यांनी डिलीट केले. 


Abhishek Bachchan: 'अभिषेक बच्चन हा त्याच्या वडिलांइतका टॅलेंटेड नाही' तस्लिमा नसरीन यांचे ट्वीट; अभिषेकच्या उत्तरानं जिंकली अनेकांची मनं!

अभिषेकचा रिप्लाय 
अभिषेकनं तस्लीम नसरीन यांच्या ट्वीटला रिप्लाय दिला, 'अगदी बरोबर, मॅडम. टॅलेंट किंवा इतर कोणत्याही गोष्टीबाबत माझी आणि त्यांची तुलना होऊच शकत नाही ते नेहमीच "सर्वोत्तम" राहणार आहेत. मला माझ्या वडिलांचा अभिमानी वाटतो.' अभिषेकनं दिलेल्या या रिप्लायचं सध्या सोशल मीडियावर अनेक नेटकरी कौतुक करत आहेत.

अभिषेकच्या या ट्वीटला अभिनेता सुनिल शेट्टीनं देखील रिप्लाय दिला आहे. 

 अभिषेकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याच्या बॉब बिस्वास, लुडो,मनमर्जिया, हॅप्पी न्यू इअर, दोस्ताना आणि दिल्ली-6 या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

जाणून घ्या तस्लीमा नसरीन यांच्याबद्दल...
तस्लीमा नसरीन या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांच्या पुस्तकांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या काही पुस्तकांना बांग्लादेशमध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यांनी लज्जा (1993),निषिद्ध (2014), फ्रेंच लव्हर (2001) या पुस्तकांचे लिखाण केलं. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Abhishek Bachchan: 'बेरोजगार' म्हणणाऱ्या ट्रोलरला अभिषेकनं दिलं सडेतोड उत्तर; ट्वीटनं वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Preity Zinta On CJP Student Protest: प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
Kangana Ranaut on Rahul Gandhi Protest At PM Modi Residence: पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
Shreyas Talpade Kajal Aggarwal Meet Tukaram Mundhe: 'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
Actor Saurabh Gokhale Opposed Student Protest: जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'
जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget