एक्स्प्लोर

अभिनेत्री स्वरा भास्करचं ब्रेकअप?

अभिनेत्री स्वरा भास्कर आणि बॉयफ्रेण्ड हिमांशू शर्मा यांनी परस्पर संमतीने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्करने राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक हिमांशू शर्मा यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं कधीच लपवलं नव्हतं. मात्र दोघांच्या नात्यात सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चांना आता ऊत आला आहे. स्वरा भास्कर आणि हिमांशू यांचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे. स्वरा आणि हिमांशू यांचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आनंद एल राय यांच्या 'तनू वेड्स मनू' चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली. 2015 मध्ये सिनेमाच्या सिक्वेलच्या शूटिंगवेळी दोघांनी डेटिंग करायला सुरुवात केली. रांझना, नील बांटे सन्नाटा यासारख्या चित्रपटांसाठी दोघांनी एकत्र काम केलं. मात्र आता त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं 'मुंबई मिरर'ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. स्वरा आणि हिमांशू यांनी परस्पर संमतीने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याचं दोघांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं. दोघंही एकमेकांशी बोलतात, आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही या निर्णयाची कल्पना आहे. खरं तर, गेल्याच वर्षी 'वीरे दी वेडिंग' चित्रपट हिट झाल्यानंतर दोघं युरोपमध्ये सुट्टीसाठी गेले होते. या फोटोवर 'जेव्हा तुमची गर्लफ्रेण्ड तुम्हाला जबरदस्ती वेकेशनवर नेते आणि सेल्फी काढायला लावते' असं कॅप्शन तिने दिलं होतं. मात्र आता दोघांचं फिस्कटल्याचं समोर आलं आहे. स्वराने 2010 साली संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गुजारिश' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने तनू वेड्स मनूचे दोन्ही भाग, रांझना, औरंगजेब, वीरे दि वेडिंग यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Palash Muchhal Singer Sangli: गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Ashok Saraf Emotional Father Death: शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
Aarti Solanki on Balancing Devi Murti: '...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
'...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
Janhavi Killekar Pune Missing Boy: कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
Embed widget