एक्स्प्लोर

पुजेसाठी सुशांतच्या खात्यातून लाखो रुपये खर्च; बँक खात्याच्या स्टेटमेंटमधून धक्कादायक खुलासा

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात महिनाभरापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी पोलिसांच्या हाती काही ठोस पुरावा लागत नव्हता आणि म्हणून मुंबई पोलिसांच्या तपासावर असमाधान व्यक्त करत सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती विरोधात आर्थिक फसवणूकीचा बिहारमध्ये गुन्हा नोंदवला.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पूजा करण्यासाठी सुशांतच्या खात्यातून लाखो रुपये काढले गेले आहेत. तेसुद्धा फक्त 2019च्या 30 दिवसांत. 2019 म्हणजे गेल्याच वर्षी सुशांत सिंगच्या खात्यातून 14 जुलै ते 15 ॲागस्ट या 30 दिवसांत तब्बल लाखो रुपये पुजेकरता खर्च केले गेले आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या कोटक महिंद्रा बॅंक खात्याचे स्टेटमेंट ABP माझाच्या हाती लागले आहेत, त्यातून हा धक्कादायक खुलासा झाला आहे.

सुशांतच्या बँक खात्याच्या स्टेटमेंटनुसार तपशील :

  • 14 जुलै 2019 ला 45 हजार रुपये पुजा सामग्री करता काढले गेले.
  • 2 ऑगस्ट 2019 ला 86 हजार रुपये पुजा सामग्री करता काढले गेले.
  • 8 ऑगस्ट 2019 ला 11 हजार रुपये पुजा सामग्री करता काढले गेले.
  • 15 ऑगस्ट 2019 ला 60 हजार रुपये पुजा सामग्री करता काढले गेले.

वरील पैसे सुशांतने पुजे करता खर्च केले आहेत. हे पैसे नक्की पुजेकरताच काढले गेले होते का? असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण सुशांतची बहिण ही मुंबईतच राहते आणि तिने बिहार पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, सुशांतच्या घरी कधीच कोणती पुजा झाली नाही. तसं असतं तर सुशांत मला बोलला असता, पण त्याने कधीच कोणत्या पुजेचा विषय माझ्याकडे काढला नव्हता. त्यामुळे ही पुजा झालीये का? या वर आता प्रश्न चिन्ह उपस्थित झालं आहे. त्यामुळे है पैसे नक्की कोणत्या पुजेकरता काढण्यात आले होते? याचा तपास आता बिहार पोलीस करत आहेत.

पुजेसाठी सुशांतच्या खात्यातून लाखो रुपये खर्च; बँक खात्याच्या स्टेटमेंटमधून धक्कादायक खुलासा पुजेसाठी सुशांतच्या खात्यातून लाखो रुपये खर्च; बँक खात्याच्या स्टेटमेंटमधून धक्कादायक खुलासा पुजेसाठी सुशांतच्या खात्यातून लाखो रुपये खर्च; बँक खात्याच्या स्टेटमेंटमधून धक्कादायक खुलासा

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला दीड महिन्यापेक्षाही जास्त कालावधी उलटला आहे. मुंबई पोलीस व्यवसायिक वैमानस्यच्या अनुषंगाने तपास करत आहेत. तर बिहार पोलीस आर्थिक बाबींची चौकशी करत आहेत. 14 जून रोजी सुशांत सिंहने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. ज्याच कारण डिप्रेशन सांगितलं जात होतं. मुंबई पोलिसांनी ADR (accidental death report) दाखल करून याचा तपास सुरु केला आणि 40 पेक्षा अधिक लोकांचा जबाब नोंदवला. ज्यामध्ये बॉलीवूड मधील दिग्गज नावांचा समावेश होता.

महिनाभरापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी पोलिसांच्या हाती काही ठोस पुरावा लागत नव्हता आणि म्हणून मुंबई पोलिसांच्या तपासावर असमाधान व्यक्त करत सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती विरोधात आर्थिक फसवणूकीचा बिहारमध्ये गुन्हा नोंदवला. त्याच्यानंतर बिहारची एक पोलिसांची टीम मुंबईमध्ये दाखल झाली आणि त्यांनी आपला वेगळा तपास सुरु केला. त्यानंतर आर्थिक फसवणुकीच्या अनुषंगाने ईडीने सुद्धा या प्रकरणाची चौकशी सुरु केली. त्यामुळे मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस या दोघांची इन्वेस्टीगेशन लाईन वेगळी असून या प्रकरणात अजून कुठले नवीन अलगडे होतात, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
Bigg Boss Tamil Fame Actress Julie On Thalpathy Vijay TVK: 'विजय अण्णा आणि TVK मुळे माझं मिसकॅरेज झालंय...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थलपती विजय यांच्यावर खळबळजनक आरोप
'विजय अण्णा आणि TVK मुळे माझं मिसकॅरेज झालंय...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थलपती विजय यांच्यावर खळबळजनक आरोप
Deool Band: 'देऊळ बंद 2'ची संपूर्ण टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, देवेंद्र फडणवीस सिनेमावर भरभरुन बोलले, कलाकारांवर कौतुकाची थाप
'देऊळ बंद 2'ची संपूर्ण टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, देवेंद्र फडणवीस सिनेमावर भरभरुन बोलले, कलाकारांवर कौतुकाची थाप
Hai Jawani Toh Ishq Hona Hai: Romance अन् कॉमेडीचा तडका; डेव्हिड धवनच्या 'हैं जवानी तो इश्क होना हैं'ला प्रेक्षकांची पसंती, किती कमावले?
Romance अन् कॉमेडीचा तडका; डेव्हिड धवनच्या 'हैं जवानी तो इश्क होना हैं'ला प्रेक्षकांची पसंती, किती कमावले?

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर, दिल्लीत पहिला पंप सुरू; पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर, दिल्लीत पहिला पंप सुरू; पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
Embed widget