एक्स्प्लोर

Drug Case | एनसीबीकडून अभिनेत्री दीया मिर्झाची माजी मॅनेजर राहिला फर्निचरवालाला अटक

सजनानी आणि फर्निचरवाला या दोघांसह आतापर्यंत ड्रग्ज केस प्रकरणी 33 लोकांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी एनसीबीने आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज केस संदर्भात एनसीबी कसून तपास करत आहे. एनसीबीने याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. यामध्ये एक ब्रिटिश नागरिक करण सजनानी आहे. तर दुसरी सेलिब्रिटी मॅनेजर राहिला फर्निचरवाला आहे. राहिला बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्जाची असिस्टंट होती. या दोघांना गुरुवारी रात्री उशिरा एनसीबीकडून अटक करण्यात आली होती.

एनसीबीने गेल्या महिन्यात 200 किलोग्राम ड्रग्स जप्त केल्या होत्या. यासंबंधित प्रकणात सजनानी आणि फर्निचरवाला यांना अटक केली होती. दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर नव्यानं काही पुरावे हाती लागल्यानंतर एनसीबीने त्यांना पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. या दोघांच्याही चौकशीसाठी एनसीबीनं वॉरंट काढलं होतं.

आतापर्यंत 33 लोकांना अटक

सजनानी आणि फर्निचरवाला या दोघांसह आतापर्यंत या प्रकरणी 33 लोकांना अटक करण्यात आली होती. गुरुवारी एनसीबीने आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीचं ना जपताप सिंह आनंद असं आहे. तसेच यापूर्वी करनजीत उर्फ केजे याच्या भावाला अटक केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सजनानी आणि फर्निचरवाला या दोघांचा संबंध या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अनेक लोकांशी आहे. त्यामुळे त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात सुशांतच्या मित्रालाही अटक

एक प्रकरणात एनसीबीला सुशांत सिंह राजपूतचा मित्र आणि माजी असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवार यालाही एनसीबीने अटक केली होती. मंगळवारी पोलिसांनी बराच वेळ चौकशी केल्यानंतर ऋषिकेश पवारला अटक केली होती. ऋषिकेश पवारवर सुशांतला ड्रग्जची सवय लावल्या आरोप लावण्याक आला आहे. एका ड्रग पेडलरसोबतच सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंतनेही ऋषिकेश पवारचं नाव घेतंल होतं.

महत्त्वाच्या बातम्या : 

सुशांतला ड्रग्जचं व्यसन कोणी लावलं? एनसीबीच्या तपासात माहिती समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Naresh Mhaske Full Speech Thane Sabha: राज ठाकरेंनी माझ्यावर हात ठेवला नसता तर...Shrikant Shinde Full Speech : शिवसेना-मनसे फेव्हिकॉल का मजबूत जोड,  राज ठाकरेंसमोर जोरदार भाषणRaj Thackeray on Shivsena Stage Thane  : 19 वर्षांनी राज ठाकरेंचं शिवसेनेच्या मंचावर पहिलं पाऊल....Raj Thackeray Thane Speech : शिवसेनेचा मंच, बाळासाहेबांची स्टाईल! राज ठाकरेंकडून भाषणाची सरुवात कशी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख

तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार

Embed widget