एक्स्प्लोर

Sikandar First Poster : टायगरचा आता 'सिकंदर' लूक समोर! साजिद नाडियाडवालाने शेअर केली सलमान खानची 'स्पेशल' पहिली झलक

Sikandar Salman Khan Upcoming Movie : अभिनेता सलमान खानच्या आगामी सिकंदर चित्रपटाचं पहिलं पोस्टर आणि सलमान खानचा पहिला लूक चाहत्यांसमोर आला आहे.

Salman Khan Movie Sikandar : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) ईदच्या (Eid) दिवशी सिकंदर चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानच्या सिकंदर (Sikandar) चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. भाईजानच्या सिकंदर चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये भाईजानच्या खास ब्रेसलेटची झलकही पाहायला मिळत आहे. सिकंदर चित्रपटाची पहिली झलक पाहिल्यानंतर भाईजानच्या चाहत्यांची उत्कंठा आणखी शिगेला पोहोचली आहे.  

सलमान खानच्या'सिकंदर'चं पोस्टर रिलीज

साजिद नाडियाडवलाने सिकंदर चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये सलमान खानचं आयकॉनिक ब्रेसलेट पाहायला मिळत आहे. सिकंदरच्या पहिल्या पोस्टरमध्ये सलमान खानचं ब्रेसलेट पाहिल्यावर चाहत्यांच्या आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या पोस्टरमुळे चाहते अधिकच उत्सुक झाले आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरसोबत निर्मात्यांनी ॲक्शन सीक्वेन्सच्या शूटिंगची झलकही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या ॲक्शनची झलक पाहिल्यावर एवढं मात्र नक्की आहे की, 2025 मध्ये भाईजान जबरदस्त इंटरटेन्मेंट घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

भाईजानच्या डॅशिंग लूकने वेधल्या चाहत्यांच्या नजरा

View this post on Instagram
 
A post shared by Nadiadwala Grandson (@nadiadwalagrandson)

सिकंदर चित्रपटाच्या पोस्टरसह निर्मात्यांनी सलमान खानच्या 'सिकंदर'चा लूकही समोर आणला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या शूटिगदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये सलमान खान खूपच डॅशिंग दिसत आहे. हेअरस्टाईल, दोन्ही कानात बाली आणि गॉगल असा सलमान खानचा कूल लूक पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये साजिद नाडियाडवाला आणि ए.आर.मुरुगदास आणि सलमान खान एकत्र दिसत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Nadiadwala Grandson (@nadiadwalagrandson)

पुढील वर्षी चित्रपट प्रदर्शित होणार

नाडियाडवाला ग्रँडसन निर्मित, 'सिकंदर' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी ए आर मुरुगादास यांच्या खांद्यावर आहे. त्याचबरोबर या चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. हा ॲक्शन एंटरटेनर ईद 2025 च्या वीकेंडला रिलीज होणार आहे. सलमान आणि रश्मिकाला पहिल्यांदा एकत्र झळकणार असल्याने त्यांना पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

'टायगर 3'नंतर 'सिकंदर'

सलमान खान याआधी 'टायगर 3' चित्रपटात झळकला होता. यामध्ये सलमान आणि कतरिना कैफची जोडी पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळाली होती. 'टायगर 3' चित्रपटात इमरान हाशमीने खलनायकाची उत्तम भूमिका साकारली होती. मात्र, पहिल्या दोन भागांप्रमाणे हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. त्यानंतर आता सलमान खान सिकंदर चित्रपटाद्वारे चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Actress Hina Khan Health Updates :  'कोमोलिका'ला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान; तिसऱ्या स्टेजवर आहे, उपचार सुरू असल्याची अभिनेत्रीची माहिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Mahangarpalika Election 2026: पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत

व्हिडीओ

Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Mahangarpalika Election 2026: पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
Donald Trump on India: अमेरिकेची धमकी, रशियाकडून भारताची तेल आयातीत घट; ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी मला खूश करण्यासाठी हे केलं, त्यांना माहित होतं मी नाराज आहे'
अमेरिकेची धमकी, रशियाकडून भारताची तेल आयातीत घट; ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी मला खूश करण्यासाठी हे केलं, त्यांना माहित होतं मी नाराज आहे'
BMC Election 2026: नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
Embed widget