एक्स्प्लोर

Sidharth Malhotra Kiara Advani Sangeet : सिड-कियाराच्या संगीत सोहळ्यातील फोटो अखेर समोर; लव्हबर्ड्सचा रोमॅंटिक अंदाज

Sidharth Malhotra Kiara Advani : सिद्धार्थ-कियाराच्या संगीत सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding Sangeet : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) 7 फेब्रवारी 2023 रोजी जैसलमेरच्या सूर्यगढ महालात लग्नबंधनात अडकले. सोशल मीडियावर शाही विवाहसोहळ्याचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली. आता त्यांनी त्यांच्या संगीत सोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

कियारा-सिद्धार्थने (Sidharth Malhotra Kiara Advani Sangeet Photo) त्यांच्या संगीत सोहळ्यात मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले कपडे परिधान केले होते. कियाराचा सोनेरी रंगाचा लेहेंगा आणि सिद्धार्थची काळ्या आणि सोनेरे रंगाची शेरवानी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. फोटो शेअर करत सिड-कियाराने लिहिलं आहे, "त्या रात्रीबद्दल काहीतरी... काही खास क्षण".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

सिड-कियारावर शुभेच्छांचा वर्षाव

सिड-कियाराच्या (Sidharth Malhotra Kiara Advani Wedding) फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. करण जौहरने कमेंट करत लिहिलं आहे, "स्टनिंग". व्हॅलेंटाईन डेला सिड-कियाराने हळदीचे फोटो शेअर करत लिहिलं होतं, "प्रेमाचा रंग चढलाय". त्यांचे हे फोटोदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते. सिड-कियाराने लग्नानंतर ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शनला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यात 'नो फोन पॉलिसी'चा अवलंब करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले नव्हते. पण दुसरीकडे त्यांच्या चाहत्यांना मात्र शाही विवाहसोहळ्याची उत्सुकता लागली होती. चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजादेखील व्यक्त केली होती. त्यामुळे सिड-कियारा आता लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करत चाहत्यांना लग्नसोहळ्याची झलक दाखवत आहेत. 

सिद्धार्थ-कियाराचे आगमी प्रोजेक्ट

सिद्धार्थचा 'मिशन मजनू' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिद्धार्थचा 'योद्धा' हा सिनेमा लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तो दिशा पाटनी आणि राशी खन्नासोबत झळकणार आहे. तर दुसरीकडे कियारा आडवाणीचा 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्ही सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sidharth Malhotra, Kiara Advani wedding: शुभमंगल सावधान! सिद्धार्थ आणि कियाराचा विवाह सोहळा संपन्न; राजस्थानमध्ये घेतले सात फेरे

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget