एक्स्प्लोर

Shweta Tiwari Latest News दर वेळेस प्रेमात धोका...; दोनदा संसार मोडल्यानंतर श्वेता तिवारीने व्यक्त केली मनातील सल

Shweta Tiwari : श्वेता तिवारीने दोनदा लग्न केले. मात्र, तिचा संसार दोनदा मोडला. आता, श्वेताने आपल्या मनातील दु:ख व्यक्त केले.

Shweta Tiwari Latest News :  छोट्या पडद्यावरील 'स्मॉल स्क्रीन क्वीन' अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari ) ही कायम चर्चेत असते. 'कसौटी जिंदगी की'मधील प्रेरणा या व्यक्तीरेखेने श्वेता घरोघरी पोहचली. श्वेता तिवारी ही आपल्या प्रोजेक्टशिवाय सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. 43 वर्षांची असलेली श्वेताचे सौंदर्य, फिटनेस ही तरुण अभिनेत्रींना लाजवेल असे आहे. श्वेता तिवारीने दोनदा लग्न केले. मात्र, तिचा संसार दोनदा मोडला. आता, श्वेताने आपल्या मनातील दु:ख व्यक्त केले.

प्रेमात झाली फसवणूक, श्वेताने व्यक्त केली सल...

अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. मात्र, तिने या अडचणींसमोर शरणागती न पत्करता धैर्याने त्याचा मुकाबला केला. आपल्या नात्यातील अडचणींबाबत श्वेताने नुकताच गौप्यस्फोट केला आहे. 

श्वेताने सांगितले की, प्रेमात तिला अनेकदा धोका मिळाला आहे. श्वेताचा पहिला पती राजा चौधरी याच्याकडून सातत्याने मारहाण होत असतानादेखील तिने घटस्फोटाचा अर्ज करण्यास टाळाटाळ केली होती. 

'गलाटा इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत श्वेता तिवारीने सांगितले की, 'ज्यांनी माझा विश्वासघात केला त्यांना आता पश्चाताप होत आहे. श्वेताने पुढे सांगितले की, जेव्हा पहिल्यांदा नात्यात फसवणूक झाली तेव्हा ती रडली आणि म्हणाली 'देवा का फक्त माझ्यासोबतच का होतंय?', जेव्हा दुसऱ्यांदाही तेच घडलं तेव्हा उमजलं की हे दु:ख कधीच संपणार नाही. माझ्या कुटुंबात मीच लव्ह मॅरेज केले होते. त्यामुळे माझ्या आईला लोक टोमणे मारायची. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

आता धोका मिळाला तरी....

श्वेता तिवारीने पुढे सांगितले की, जेव्हा तिसऱ्यांदा धोका मिळतो, त्यावेळी व्यक्तीवर त्याचा परिणाम होणं बंद होते. जेव्हा कोणी मला धोका देतं किंवा दुखावतो तेव्हा मी आता त्याची तक्रार करत नाही. या उलट त्यांच्यापासून लांब होते. 

श्वेता तिवारीने सांगितले की, 1998 मध्ये अभिनेता राजा चौधरीसोबत विवाहबद्ध झाली. लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांना पलक ही मुलगी झाली. त्यानंतर पुढे श्वेता तिवारीच्या करिअरचा ग्राफ वधारू लागला. मात्र, वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी आल्या. श्वेताने राजा चौधरीवर घरगुती हिंसाचाराची तक्रार केली. त्यानंतर त्यांचा 2007 मध्ये घटस्फोट झाला. 

राजा चौधरीसोबत काडीमोड झाल्यानंतर श्वेता तिवारीने अभिनव कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर या दोघांना 2016 मध्ये रेयांश हा मुलगा झाला. रेयांशच्या जन्मानंतर श्वेताच्या संसारात पुन्हा एकदा अडचणी निर्माण झाल्या. अभिनव कोहलीवरही तिने घरगुती हिंसाचाराचे आरोप केले. त्यानंतर या दोघांचा घटस्फोट झाला. 

श्वेता तिवारी ही रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगे'न या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात  अजय देवगण, दीपिका पदुकोणची भूमिका आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हानसकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 at 8AM 20 Sept 2024सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 20 September 2024Nagpur Fire crackers : गणेश विसर्जनादरम्यान उमरेडमध्ये फटाक्यांचा आतशबाजीत ११ महिला भाजल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
Nagpur Ganesh Visarjan: गणपतीच्या मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
गणपती मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
Horoscope Today 20 September 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
Embed widget