एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Shreyas Talpade: दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला गेला अन् रस्ता चुकला, मग या व्यक्तीनं केली मदत, श्रेयस तळपदेनं सांगितला अनुभव, म्हणाला, "धन्यवाद साहेब"

Shreyas Talpade: श्रेयसनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून श्रेयसनं बाप्पाच्या दर्शनाला जाताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. 

Shreyas Talpade: अभिनेता  श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतो. नुकतीच श्रेयसनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून श्रेयसनं बाप्पाच्या दर्शनाला जाताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

श्रेयस तळपदेची पोस्ट

श्रेयस हा दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला गेल्यानंतर पोलिसांनी त्यांची मदत केली.  बाप्पू वाघमोडे यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन श्रेयसनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाण्यासाठी आम्ही  जात होते. तेव्हा आम्ही रस्ता चुकलो. तेव्हा  बाप्पू वाघमोडे आले आणि आम्हाला त्यांनी रस्ता दाखवला .त्यानंतर त्यांना वाटले की, अजूनही आम्हाला रस्ता लक्षात आला नाही. त्यामुळे बाईकवर बसून त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला. आम्ही मंडपापर्यंत वेळेवर पोहोचलो आहोत का?  याची खात्री त्यांनी केली.  धन्यवाद साहेब.'

पुढे त्याने पोस्टमध्ये लिहिले, 'देव आपल्या अवतीभवती आहे ही  गोष्ट आपल्या लक्षात आणणारी ही आणखी एक घटना. आपण फक्त त्याला ओळखले पाहिजे.तो आपल्याला भेटतो, आपल्याला मदत करतो, मार्गदर्शन करतो, आपल्याशी बोलतो. प्रत्येकाशी अत्यंत आदराने वागा कारण देव कोणत्या रुपात येईल? हे तुम्हाला कधीच कळत नाही. गणपती बाप्पा मोरया' श्रेयसच्या या पोस्टनं अनेरांचे लक्ष वेधले.

श्रेयसनं शेअर केलेल्या पोस्टला बाप्पू वाघमोडे यांनी कमेंट केली, "दादा खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. माझा फोटो पोस्ट केल्याबदल धन्यवाद. तेव्हा मला तुमच्याशी बोलताना सुचलं नाही की आम्ही दोघे नवरा बायको तुमचे big fan आहे, म्हणून आम्ही आमच्या मुलाचे नाव पण तुमच्या नावावरून च ठेवले आहे... Shreyash bapu waghmode जय हिंद"

View this post on Instagram
 
A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

श्रेयस तळपदेचे चित्रपट

इक्बाल, पोस्टर बॉईज, गोलमाल 3, ओम शांती ओम यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये श्रेयसनं काम केलं.  'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमधून तो प्रेक्षकांच्या भेटीस आला. श्रेयस हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. आता त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

Shreyas Talpade: 'आपण स्वामी समर्थांच्या मठात जाऊन प्रार्थना केली...'; जितेंद्र जोशीनं सांगितलेली आठवण ऐकून श्रेयस झाला भावूक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget