एक्स्प्लोर

Shraddha Kapoor : 'ही' अभिनेत्री आहे श्रद्धा कपूरची प्रेरणा, फोटो शेअर करत म्हणाली...

Shraddha Kapoor Latest Photoshoot : अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना आपली प्रेरणा म्हटलं आहे.

Shraddha Kapoor Inspiration : अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या स्त्री 2 चित्रपटाच्या यशामुळे प्रचंड चर्चेत आहे. स्त्री 2 चित्रपटामुळे श्रद्धा कपूरच्या प्रसिद्धीत आणखी वाढ झाली आहे. श्रद्धा कपूरचं सौंदर्य आणि अभिनयाचे जगभरात लाखो चाहते आहेत. खऱ्या आयुष्यातील तिचा प्रेमळ आणि निरागस स्वभाव प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला आहे. श्रद्धानं आपल्या अभिनय कौशल्यानं चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे. आता श्रद्धा कपूरने तिला कोणत्या अभिनेत्रीकडून प्रेरणा मिळते याबद्दल सांगितलं आहे.

'ही' अभिनेत्री आहे श्रद्धा कपूरची प्रेरणा

अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) स्त्री 2 (Stree 2 Movie) चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. स्त्री 2 चित्रपट रिलीजच्या 35 दिवसांननंतरही बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिसत आहे. 15 ऑगस्टला प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही थिएटरमध्ये धमाका करताना दिसत आहे. श्रद्धा कपूरच्या स्त्री 2 चित्रपटानं अक्षय कुमार, जॉन अब्राहम आणि करिना कपूर यांच्या चित्रपटांनाही दमदार टक्कर देत त्यांचं मार्केट डाऊन केलं आहे.  या चित्रपटातील तिचा अभिनय आणि सौंदर्य प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेलं आहे.

फोटो शेअर करत म्हणाली...

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रावर फोटो शेअर करत श्रद्धा कपूरने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'श्री देवी जी, माझी प्रेरणा. प्रत्येक वेळी जेव्हा मी कपडे घालते, बोलते, चालते किंवा शूट करते तेव्हा मी त्या प्रत्येक काममध्ये तुमचा विचार करतो. हे , तुमच्यासाठी ❤️.'

View this post on Instagram
 
A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

श्रद्धा कपूरचं लेटेस्ट फोटोशूट

श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. श्रद्धाने फेमिनासाठी केलेल्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोमध्ये श्रद्धा चार वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये पोज देताना दिसत आहे. पहिल्या फोटो तिने सोनेरी रंगाचा ब्लाउज आणि पांढरा हाय थाय स्लिट स्कर्ट घातलेला दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये श्रद्धा पांढऱ्या ऑफ-शोल्डर आउटफिटमध्ये पोज देताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये व्हाईट शिमरी साडी आणि चौथ्या फोटोमध्ये व्हाइट ब्रालेट आणि नेटची केप असा तिचा सुंदर लूक आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Katrina Kaif : दीपिकानं चित्रपट नाकारल्यानं कतरिनाचं नशीब फळफळलं, मिळाला करिअरमधील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Kolhapur ZP Election Result: अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'
ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'

व्हिडीओ

Aditi Tatkare : निवडणुकीतील यश पाहण्यासाठी दादा हवे होते, निवडणुकीच्या यशानंतर अदिती तटकरे भावूक
Sharad Pawar Health Update : शरद पवार होतोय श्वसनाचा त्रास, रुबी रुग्णालयात केलं दाखल
Ram Satpute On ZP Election : मोहिते पाटील आणि जानकरांना घरात बसवलं- राम सातपुते
Avinash Jadhav : एक दिवस असा येईल की भाजपला एक जागा आणायलाही कसर करावी लागेल
Bharat Gogawale ZP Celebration : जिल्हा परिषदेत लेकाचा विजय, भरत गोगावलेंचं विजयी सेलिब्रेशन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Kolhapur ZP Election Result: अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'
ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'
Satara ZP Election Result 2026 : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना धक्का, पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या 22 वर्षांच्या उमेदवार मृणाल पाटील विजयी
साताऱ्याच्या पाटण तालुक्यातून धक्कादायक निकाल, नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या मृणाल पाटील विजयी
Sangli : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणाच्या वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणाच्या वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
Raigad ZP Election Result 2026: रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचं वर्चस्व, कोणाला किती जागा मिळाल्या?
Raigad ZP Election Result 2026: रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचं वर्चस्व, कोणाला किती जागा मिळाल्या?
Embed widget