एक्स्प्लोर
Phaltan Doctor Case : फलटण डॉक्टर प्रकरण तापलं, SIT चौकशीवरून राजकारण, अंधारेंचा आरोप Special Report
फलटणमधील (Phaltan) डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून राजकारण तापले असून, शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'आका म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत आणि ते हे प्रकरण दाबत आहेत,' असा थेट आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी फलटण पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले आणि SIT चौकशीची मागणी केली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यापर्यंत नेणार असल्याचे आश्वासन दिले. या प्रकरणात आतापर्यंत दोन पोलीस उपनिरीक्षकांना अटक करण्यात आली असून, चौकशीसाठी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Dhule Gurudwara Conflict Special Report : धुळे गुरुद्वारात मोठा राडा, 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune NCP Office : कार्यालय राष्ट्रवादीचं, राजकारण वादाचं; कार्यालय बांधणरी कल्पवृक्ष पार्थ पवारांची? Special Report

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report

Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion


























