एक्स्प्लोर

Sheezan Khan : तुनिषा शर्माच्या निधनानंतर शीझान खान पुन्हा अलीबाबाच्या भूमिकेत; ,"मी अली होतो आणि राहणार"

Sheezan Khan : तुनिषा शर्माच्या निधनाआधी 'अली बाबा : दास्तान-ए-काबुल' या मालिकेत शीझान खान अलीबाबाच्या भूमिकेत होता.

Sheezan Khan KKK 13 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शीझान खान (Sheezan Khan) सध्या रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) या कार्यक्रमाचं शूटिंग करत आहेत. सध्या तो दक्षिण आफ्रिकेत आहे. सहस्पर्धकांसोबतचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतचं त्याने अलीबाबाच्या कॉस्ट्यूममधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानंतर शीझान खान चर्चेत आला होता. तुनिषाच्या आत्महत्येला शीझान जबाबदार असल्याचा आरोप अभिनेत्रीच्या आईने केला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान शीझान 'अली बाबा : दास्तान-ए-काबुल' या मालिकेत मुख्य भूमिकेत होता. या मालिकेत त्याने अलीबाबाची भूमिका साकारली होती. पण तुनिषाच्या निधनानंतर त्याला मालिकेतून काढण्यात आले. पण आता 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान शीझान खानने अलीच्या वेशातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sheezan M Khan BABA (@sheezan9)

दक्षिण आफ्रिकेत शीझान खानने अलीबाबाचा पेहराव परिधान केला होता. शीझानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणत आहे,"अलीला मी कधी सोडलं नाही...मी अली होतो आणि कायम अली राहणार... आता एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. एक कलाकार नेहमी चांगल्या भूमिकांच्या शोधात असतो. नेहमी पुढे जायला हवं... मी खूप आनंदी आहे". 

'खतरों के खिलाडी 13'चं (Khatron Ke Khiladi 13) शूटिंग सुरू झालं आहे. या पर्वात सहभागी होणारे सर्व स्पर्धक दक्षिण आफ्रिकेत पोहोचले आहेत. शीझान खानही दक्षिण आफ्रिकेत असून 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगला त्याने सुरुवात केली आहे. 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात शीझान खानही दिसत आहे. 

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शीझान खानची तुरुंगातून सुटका झाली आणि लगेचच त्याला 'खतरों के खिलाडी 13'साठी विचारणा झाली. 'खतरों के खिलाडी 13'चं शूटिंग दक्षिण आफ्रिकेत होत असल्याने त्याला पासपोर्टची आवश्यकता होती. परदेशात जाण्यासाठी त्याने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. त्यानंतर वसई न्यायालयाने त्याला आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पासपोर्ट परत दिला. आता शीजान खान 'खतरों के खिलाडी 13' च्या शूटिंगसाठी दक्षिण आफ्रिकेत आहे.

संबंधित बातम्या

Sheezan Khan KKK 13 : 'खतरों के खिलाडी 13'साठी शीझान खान दक्षिण आफ्रिकेत दाखल; पोस्ट शेअर करत म्हणाला,"नवी सुरुवात..."

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde and Aadesh Bandekar: 'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
Aaishvary thackeray in YRF Film: राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
Dia Mirza Questions PM Modi : 'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
Jana Nayakan Box Office: मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार
मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Embed widget