एक्स्प्लोर

'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...

Urmila Matondkars Cryptic Post: मोहसिनच्या पोस्टनंतर उर्मिलाच्या स्टोरीने नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष.

Urmila Matondkars Cryptic Post for Ex Husband: 90 च्या दशकातील अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) बऱ्याचदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असते.  ती सोशल मीडियावरही सक्रीय असते. अलिकडेच अभिनेत्रीची एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या पोस्टवरुन अभिनेत्री चर्चेत आहे.   तिनं शेअर केलेली क्रिप्टिक पोस्ट व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी उर्मिलाच्या एक्स नवऱ्याने (Mohsin Akhtar) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती.  त्यानं आपली दुसरी पत्नी  निदावर प्रेमाचा वर्षाव केला. यानंतर उर्मिलाने एक क्रिप्टिक पोस्ट आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या (Instagram) स्टोरीवर शेअर केली आहे. ही पोस्ट तुफान व्हायरल झाली.  उर्मिलाने शेअर केलेली स्टोरी, नेटकरी (Entertainment) तिच्या एक्स नवऱ्याशी जोडत आहेत. 

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा एक्स नवरा मोहसिन अख्तर याने  दुसरं लग्न केलं. जून 2026 रोजी त्याने निधा भट्टसोबत लग्न केलं.  मोहसिनने अलिकडेच आपल्या लग्नातील फोटोस आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. तसेच कॅप्शनमधून आपल्या दुसऱ्या पत्नीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.   'तू केवळ माझी पत्नी झाली नाहीस, तर तू माझं घर, माझ्या प्रत्येक दिवसाचा सर्वात आवडता भाग बनली आहेस.  तुला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी अल्लाहचा आभारी आहे', असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. नेटकऱ्यांनीही  मोहसिनच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच कपलवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

उर्मिलाच्या गुढ पोस्टमुळे चर्चांना उधाण (Urmila Matondkars Cryptic Post for Ex Husband goes Viral)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohsin Akhtar (@mohsinakh)

एक्स नवरा मोहसिनच्या पोस्टच्या पार्श्वभूमीवर, उर्मिला मातोंडकरने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की,  'मला महागड्या गोष्टी आवडतात.   ज्या म्हणजे प्रेम, प्रामाणिकपणा आणि वेळ आहे'. उर्मिलाची इन्स्टाग्रामवरील ही स्टोरी सोशल मीडियात व्हायरल झाली. ही पोस्ट पाहिल्यानंतर, अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी, असा अंदाज बांधायला सुरुवात केली की, हे मोहसिनच्या पोस्टला दिलेले अप्रत्यक्ष उत्तर तर नव्हते ना...  सध्या तिच्या पोस्टची चर्चा होत असून, अभिनेत्रीच्या स्टोरीचा स्क्रिनशॉट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

मॉडेल मोहसिन आणि अभिनेत्री उर्मिला या दोघांची भेट 2014 साली झाली. सुरुवातीला दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.  उर्मिला आणि मोहसिन या दोघांनी 2016 साली एका खासगी समारंभात लग्न केले. जवळपास 8 वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला.   2024 साली उर्मिलाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.    दरम्यान, जून 2026 रोजी मोहसिनने दुसरं लग्न केलं.  निधा भट्टसोबत त्याने नवीन आयुष्याला सुरुवात केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
Sonu Nigam On CJP Protest Reaction: 'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...
'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
Actor Wife Leaves Home: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget