एक्स्प्लोर

Shamita Shetty: शमिता शेट्टी आहे कोट्यवधींची मालकीण; जाणून घ्या तिच्या संपत्तीबाबत...

शमिता शेट्टीचा (Shamita Shetty) 44 वा वाढदिवस आहे. शमिताच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या चित्रपटांबाबत...

Shamita Shetty: आज अभिनेत्री शमिता शेट्टीचा (Shamita Shetty) 44 वा वाढदिवस आहे. शमिताला बिग बॉस 15 (Bigg Boss - Season 15) मुळे विशेष लोकप्रियता मिळाली. शमितानं अनेक चित्रपटांमध्ये काम केले. शमिता ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. शमिता शेट्टीचे शालेय शिक्षण मुंबईमधील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमधून झाले. फॅशन डिझायनिंगमधील डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत काम केले.  त्यानंतर तिनं चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. शमिता ही कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. जाणून घेऊयात तिच्या संपत्तीबाबत...  

शमिताची संपत्ती

शमिता ही कोट्यवधींची मालकीण आहे. रिपोर्टनुसार, ती 35 कोटी एवढ्या संपत्तीची मालकीण आहे. तिच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. तिच्याकडे मर्सिडीज बेंज ही कार आहे, या गाडीची किंमत जवळपास 2 कोटी रुपये आहे. तसेच तिच्याकडे बीएमडब्ल्यू एक्स6 (BMW X6) ही गाडी देखील आहे. 

शमिताचे चित्रपट

शमितानं 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मोहब्बते' या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिनं फरेब, जहर, कॅश या चित्रपटांमध्ये काम केले.  झलक दिखला जा आणि  'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 9'  या कार्यक्रमांमध्ये देखील तिनं सहभाग घेतला.  बिग बॉसच्या तिसऱ्या आणि 15 व्या सिझनमध्ये देखील तिनं सहभाग घेतला होता.  'यो के हुआ ब्रो'  या सीरिजमध्ये शमितानं काम केलं. तसेच तिनं ब्लॅक विडोज नावाच्या थ्रिलर चित्रपटामध्ये देखील काम केलं. आहे.

शमिता ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असते. ती सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 4 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shamita Shetty (@shamitashetty_official)

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या नात्याची सुरुवात 'बिग बॉस ओटीटी'मध्ये झाली होती. याच घरात दोघांची पहिली भेट झाली होती. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरही ते अनेक कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण सुरू असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रेकअप झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Shamita Shetty : ग्लॅमरस शमिताचा बोल्ड लूक; फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

 

महत्त्वाच्या बातम्या

Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
Himanshi Khurana: 'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Embed widget