एक्स्प्लोर

Aryan Khan Debut : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण; डेब्यू करण्यासाठी सज्ज

Aryan Khan Debut : आर्यन खान (Aryan Khan) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Aryan Khan Debut : शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो लवकरच एका चित्रपटाचे किंवा वेब सीरिजचे लेखन करणार आहे. पिंकविला रिपोर्टनुसार, आर्यन वेब-सीरिजबद्दल एका ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत चर्चा करत आहे आणि तो एका फीचर फिल्मवरही काम करत आहे. ही फिल्म शाहरूखच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रोडक्शन हाऊसद्वारे तयार केली जाणार आहे. आर्यननं लिहिलेली वेब सीरिज यावर्षी प्रदर्शित होईल, असं म्हटलं जात आहे. बिलाल सिद्दीकी हे या सारिजचे को- रायटर आहेत. 

आर्यनने 2020 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधून पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ललित कला, सिनेमॅटिक आर्ट्स, फिल्म आणि टेलिव्हिजन निर्मितीमध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे. आता तो लेखन क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. 
 
सुहाना खान करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण 
शाहरूखची मुलगी सुहाना खान ही देखील लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या एका आगामी सीरिजमध्ये सुहाना महत्वाची भूमिका साकारणार आहे. या सीरिजचं दिग्दर्शन जोया अख्तर करणार आहे, असं म्हटलं जात आहे.

IPLच्या लिलावात लावली होती हजेरी 

आयपीएलच्या 2022 हंगामाच्या लिलावात आर्यन खान  आणि सुहाना खान यांनी हजेरी लावली होती. तसेच त्यांच्यासोबतच अभिनेत्री जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहता ही देखील हजर होते.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'भूत बंगला नाही चालला तर गुडबाय...' प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय? नेमकं काय म्हणाले?
'भूत बंगला नाही चालला तर गुडबाय...' प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय? नेमकं काय म्हणाले?
इराण-अमेरिका युद्धाबाबत नवाजुद्दीन सिद्दीकी रोखठोक बोलला, म्हणाला, 'सगळ्यांना माहितीये चूक कोणाची फक्त कोणीही बोलायची हिंमत दाखवत नाही'
इराण-अमेरिका युद्धाबाबत नवाजुद्दीन सिद्दीकी रोखठोक बोलला, म्हणाला, 'सगळ्यांना माहितीये चूक कोणाची फक्त कोणीही बोलायची हिंमत दाखवत नाही'
'मुलासाठी कुणासोबत झोपावे लागले तरी...' बिग बॉस फेम इन्फ्लुएंसर नेमकं काय म्हणाली? होतेय ट्रोल
'मुलासाठी कुणासोबत झोपावे लागले तरी...' बिग बॉस फेम इन्फ्लुएंसर नेमकं काय म्हणाली? होतेय ट्रोल
बॉलिवूड हादरलं! प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सत्ते पे सत्ते चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका
बॉलिवूड हादरलं! प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सत्ते पे सत्ते चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
Harish Rana Case: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Video: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिदम 'वॉर'रुमकडे
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिद 'वॉर'रुमकडे
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
Baramati and Rahuri : बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब; राहुरीत प्राजक्त तनपुुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
बारामतीत सुनेत्रा पवार पोडनिवडणूक लढवणार, सुनील तटकरेंची माहिती, राहुरीत प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
Iran War Live News: 'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
Embed widget