एक्स्प्लोर

Samantha : नेटकऱ्याचा अजब सवाल ; समंथा म्हणाली, 'आधी गूगलवर सर्च कर'

Samantha : सोशल मीडियावरील चाहत्यांच्या प्रश्नाला समंथा नेहमी उत्तर देते.

Samantha : पुष्पा द राइज या  (Pushpa: The Rise) चित्रपटामधील आयटम साँगमुळे विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री समंथा (Samantha) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरील चाहत्यांच्या प्रश्नाला समंथा नेहमी उत्तर देते. समंथानं नुकतच सोशल मीडियावर आस्क मी एनीथिंग हे सेशन केले. या सेशनमध्ये अनेक नेटकऱ्यांनी समंथाला वेगवेगळे प्रश्न विचारले. या प्रश्नाला समंथानं हटक्या पद्धतीनं उत्तर दिलं आहे.  

एका नेटकऱ्यानं समंथाला अजब प्रश्न विचारला. त्यानं विचारलं की, 'Have you reproduced because I wanna reproduce you' या प्रश्नाला उत्तर देत समंथा म्हणाली, 'आधी reproduce हा शब्द वाक्यामध्ये कसा लिहायचा हे गूगलवर सर्च कर आणि मग प्रश्न विचार ' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं विचारलं की, 'तुला चित्रपटाचे दिग्दर्शन करायला आवडेल का?' या प्रश्नाला समंथानं उत्तर दिलं की, 'मी ही गोष्ट कधी शिकले नाही आणि मी आत्ताच याबद्दल काही सांगू शकत नाही.'

समंथाच्या एका चाहत्यानं तिला प्रश्न विचारला, 'तु बरी आहेस का?' यावर समंथा म्हणाली, 'हो, मला हा प्रश्न विचारल्याबद्दल तुमचे आभार'

Samantha : नेटकऱ्याचा अजब सवाल ; समंथा म्हणाली, 'आधी गूगलवर सर्च कर

समंथाने नुकताच तिच्या 'शकुंतलम' या आगामी चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.  या पोस्टरला समंथाच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला

मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत

Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?

व्हिडीओ

Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो

निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर

बॉलिवूडपासून दूर गेलेला इमरान खान, पण त्याच्या सावत्र वडील कोण माहितीय? ओळख ऐकून व्हाल थक्क

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप

Embed widget