एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Shah Rukh Khan : जय माता दी! 'Jawan'च्या रिलीजआधी शाहरुख खान वैष्णोदेवीच्या दर्शनाला; चाहते म्हणाले,"एक ही दिल है,कितनी बार जीतोगे"

Shah Rukh Khan Video : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने 'जवान' (Jawan) सिनेमाच्या रिलीजआधी वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं आहे.

Shah Rukh Khan Visit Vaishno Devi : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. येत्या 7 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या सिनेमाचा ट्रेलर 31 ऑगस्टला बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) रिलीज करण्यात येणार आहे. आता ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी किंग खानने वैष्णोदेवीचं (Vaishno Devi) दर्शन घेतलं आहे. 

शाहरुख खानचा व्हिडीओ व्हायरल (Shah Rukh Khan Video Viral)

शाहरुखचा वैष्णोदेवीचं दर्शन घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कडेकोट बंदोबस्तात किंग खान वैष्णोदेवीच्या दर्शनाला पोहोचला आहे. कोणाला कळू नये म्हणून त्याने चेहरा झाकून घेतला होता. पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट, निळं जॅकेट आणि डेनिम असा काहीसा शाहरुखचा लूक पाहायला मिळाला. 'जवान'च्या रिलीजआधी शाहरुख वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेला असल्याचं म्हटलं जात आहे. 

शाहरुख खानच्या 'जवान' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 'जवान' रिलीज होण्याच्या सात दिवस आधी ट्रेलर रिलीज होणार आहे. आतापर्यंत या सिनेमातील काही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून सध्या ट्रेडिंगमध्ये आहेत. 

'जवान' सिनेमाबद्दल जाणून घ्या... (Jawan Movie Details)

'जवान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा एटली कुमारने (Atlee Kumar) सांभाळली आहे. 'जवान' या सिनेमात नयनतारा (Nayanthara), विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आणि सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) या सिनेमात कॅमिओ असणार आहे. 7 सप्टेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा पॅन इंडिया सिनेमा आहे. या सिनेमात शाहरुखचे सहा वेगवेगळे लूक पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करणार आहे. 'पठाण'चा रेकॉर्ड हा सिनेमा ब्रेक करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. परदेशानंतर आता भारतातही या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.

संबंधित बातम्या

Jawan Trailer : शाहरुखच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला! बुर्ज खलिफावर होणार'जवान'च्या ट्रेलरचं स्क्रीनिंग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
Embed widget