एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : 'जवान'मधील 'तो' सीन लीक; अंगावर शहारे आणणारा शाहरुखचा अ‍ॅक्शन मोड

Jawan : शाहरुख खानच्या आगामी 'जवान' सिनेमातील शुटिंगदरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shah Rukh Khan Jawan Leaked Online : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दिवसेंदिवस रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. या सिनेमाच्या माध्यमातून किंग खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं असून या वर्षात त्याचे आणखी दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शाहरुख सध्या त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) सिनेमाचं शूटिंग करत असून आता या सिनेमातील शुटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. 

शाहरुख खान सध्या 'पठाण' (Pathaan) सिनेमासह 'जवान' (Jawan) या सिनेमामुळेदेखील चर्चेत आहे. हा सिनेमा रिलीज होण्याआधी शाहरुखचा एक व्हिडीओ लीक झाला आहे. हा व्हिडीओ 'जवान' सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

शत्रूंसोबत लढताना दिसला शाहरुख  (Jawan Movie Scene Online Leaked)

'जवान' (Jawan) सिनेमातील व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान शत्रूंसोबत लढताना दिसत आहे. एका गोदामात या सीनचे शूटिंग झाले आहे. 'जवान' सिनेमात शाहरुख खान अॅक्शन मोडमध्ये दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'पठाण'प्रमाणे 'जवान'देखील ब्लॉकबस्टर ठरु शकतो, असे म्हटले जात आहे. 

'जवान'बद्दल जाणून घ्या...

शाहरुखच्या 'जवान' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक एटली सांभाळत आहे. या सिनेमात विजय सेतुपती नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. तसेच नयनतारादेखील या सिनेमाचा भाग असणार आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारे एटली आणि नयनतारा दोघेही 'जवान' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. 'जवान' या सिनेमाचं शूटिंग मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चैन्नईमध्ये झालं आहे. 2 जून 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

शाहरुखचे आगामी सिनेमे (Shah Rukh Khan Upcoming Movies)

शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातदेखील शाहरुख खान 'पठाण'प्रमाणे अॅक्शन करताना दिसणार आहे. 'जवान'नंतर शाहरुखचा 'डंकी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार हिरानी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. त्यामुळे शाहरुखचे 'जवान' आणि 'डंकी' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. 

संबंधित बातम्या

Jawan : शाहरुख खानसोबत राम चरण शेअर करणार स्क्रिन? चर्चेला उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Nanded Suicide : मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूटChandrpur Tiger : जेव्हा वाघोबा वाट अडवतो, मामा मेल वाघाचा व्हिडिओ व्हायरलABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 19 December 2024Special Report On BJP and Congress Rada : अमित शाहांवरुन संसदेत धक्काबुक्की, 2 भाजप खासदार कोसळले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Nanded Suicide : मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Kolhapur Crime : जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
Almatti Dam : कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवालांचा धमाका, मोठ्या योजनेची केली घोषणा, नेमका कोणाला मिळणार लाभ?
विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवालांचा धमाका, मोठ्या योजनेची केली घोषणा, नेमका कोणाला मिळणार लाभ?
Embed widget