एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'जवान'ची उत्सुकता शिगेला; पहिल्याच दिवशी करणार रेकॉर्डब्रेक कमाई?

Jawan Movie : शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा येत्या 7 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shah Rukh Khan Jawan Box Office Collection Day 1 Prediction : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची किंग खानचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पठाण' (Pathaan) सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं होतं. आता त्याचा 'जवान' सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासाठी सज्ज आहे. 

स्वत:ला सिने-समीक्षक मानणाऱ्या कमल राशिद खान उर्फ केआरकेने (KRK) ट्वीट करत 'जवान' सिनेमा पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो याबद्दल भाष्य केलं आहे. शाहरुखच्या 'पठाण' या सिनेमाने जगभरात 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. आता 'जवान' सिनेमा किती कमाई करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

'जवान' ओपनिंग डेला करणार 125 कोटींची कमाई

केआरकेने केलेल्या सर्वेनुसार, शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतात 75 कोटी आणि जगभरात 125 कोटींची कमाई करू शकतो. शाहरुखचा सिनेमा हिट होणार आहे. या सिनेमाला कोणताही सिनेमा टक्कर देणार नाही. रिलीजआधीच या सिनेमाला मी पाच स्टार देत आहे. सिनेमा चांगला असो वा वाईट  चाहते सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहणार आहेत". 

केआकरेने दुसरं ट्वीट करत लिहिलं आहे,"जवान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी (Opning Day) भारतात 75 कोटींची कमाई केली तर अक्षय, आमिर आणि हृतिकला कमीत कमी एक आठवडा झोप येणार नाही". केआरकेच्या सर्वेनुसार 79% सिनेप्रेमी आणि शाहरुखचे चाहते 'जवान' पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे 'जवान' हा सिनेमा नक्कीच रिलीजच्या पहिल्या दिवशी 75 कोटींचा गल्ला जमवेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहरुखसह या सिनेमात नयनतारा (Nayanthara), प्रियामणी (Priyamani), विजय सेतुपती (Vijay Sethupathi) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) झलकही या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तसेच मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 

संबंधित बातम्या

Jawan Starcast Fees : 'जवान'साठी शाहरुख खानने घेतलंय तगडं मानधन; जाणून घ्या नयनतारा अन् विजय सेतुपतीसह इतर कलाकारांची फी...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025Satish Bhosale Family : अटकेनंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget