एक्स्प्लोर

Shah Rukh Khan: शाहरुखनं 'या' मॉडेलला जेवणासाठी 'मन्नत' मध्ये केलं आमंत्रित; किंग खाननं असा केला पाहुणचार, स्वत: बनवली 'ही' डिश

काही दिवसांपूर्वी शाहरुखनं (Shah Rukh Khan) त्याच्या घरी नवप्रीतला (Navpreet Kaur) जेवणासाठी आमंत्रित केलं होतं.

Shah Rukh Khan-Navpreet Kaur:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान  (Shah Rukh Khan) हा त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. शाहरुखच्या मन्नत या घरामधील पार्टीचे किस्से अनेक सेलिब्रिटी विविध मुलाखतींमध्ये शेअर करत असतात. शाहरुख हा घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा करतो? हे अनेक सेलिब्रिटींनी मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. नुकतीच मॉडेल नवप्रीत कौरनं (Navpreet Kaur) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुखनं त्याच्या घरी नवप्रीतला जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. शाहरुखच्या घरी जेवणासाठी गेलेल्या नवप्रीतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन मन्नतमध्ये शाहरुख खाननं तिचा पाहुणचार कसा केला? याबद्दल सांगितलं. 

नवप्रीतनं तिचा आणि शाहरुखचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं,  'मी स्वतःला वचन दिले आहे की मी हे फोटो पोस्ट करणार नाही, परंतु  माझ्या मन्नतमधील या आठवणी खूप मौल्यवान आहे,त्यामुळे मी हे फोटो शेअर केले. किंग खाननं माझ्यासाठी पिझ्झा बनवला. तो व्हेज होता. कारण मी फक्त व्हेज खाते.  मी शाहरुखच्या घरी असताना, मला वाटत होते की, मी स्वप्न पाहत आहे आणि लवकरच कोणीतरी मला जागे करणार आहे. मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. मला त्याच्यासमोर घाबरायचे नव्हते. त्याच्यासोबत डायनिंग टेबलवर बसल्यानंतर मी खूप एक्सायटेड झाले. त्याचे कुटुंब आणि पूजा गप्पा मारत असताना. मी वॉशरूमला गेले. वॉशरुमला जाण्यासाठी मी उठले तेव्हा तो त्याच्या खुर्चीवरून उठला आणि मला वॉशरूमच्या दारापर्यंत घेऊन गेला.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Navpreet Kaur (@navpreetkaur01)

पुढे पोस्टमध्ये नवप्रीतनं लिहिलं, त्याक्षणी मी खूप एक्सायटेड झाले. पिझ्झाच्या एका स्लाइसने माझे पोट भरले. कारण माझे पोट माझी एक्सायटमेंट पचविण्यात व्यस्त होते. गौरी खूप छान आहे. अबराम माझा बेस्ट फ्रेंड आहे. आर्यन छान आहे. सुहाना देखील तिथे होती.  शाहरुख खान मला घराबाहेर कॅबपर्यंत सोडायला आला. त्याला पाहिल्यानंतर कॅब चालकाने सेल्फी काढण्याची संधी सोडली नाही. हा अनुभन खरोखरच अप्रतिम होता. ' नवप्रीतनं शेअर केलेल्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Eid 2023 : ईद मुबारक! शाहरुखनं मन्नतच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget