एक्स्प्लोर

Shah Rukh Khan and Gauri Khan Net Worth : महागड्या गाड्या, आलिशान घर; पाहा शाहरूख आणि गौरीची संपत्ती

Shah Rukh Khan and Gauri Khan Net Worth : 25 ऑक्टोबर 1991 रोजी शाहरूख आणि गौरीचे लग्न झाले. त्यंची लव्ह- स्टोरी देखील हटके आहे.

Shah Rukh Khan Net Worth : बॉलिवूडचा बादशाहा शाहरूख खान आणि गौरी खान यांची जोडी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी शाहरूखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) क्रूझ ड्रग्स प्रकरणी अटकेत होता. त्यानंतर आर्यनची जामीनावर सुटका झाली.  त्यावेळी गौरी आणि शाहरूख चिंतेत होते. शाहरूख आणि गौरीची लव्ह- स्टोरी हटके आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. 25 ऑक्टोबर 1991 रोजी शाहरूख आणि गौरीचे लग्न झाले. त्यांच्या संपत्तीबाबत अनेकांना माहित नसेल जाणून घेऊयात शाहरूख आणि गौरीच्या संपत्तीबाबत-

Shah Rukh and Gauri Khan's Rs. 200 crores paradise Mannat : शाहरूख आणि गौरीच्या मन्नत या बंगल्याची किंमत जवळपास 200 कोटी रूपये आहे. हा बंगला 6 मजल्यांचा असून सी फेसिंग आहे. त्यांचा दुबईमध्ये देखील एक व्हिला आहे. या व्हिल्याची किंमत 24 कोटी आहे. शाहरूखचे लंडन पार्क लेनमध्ये 172 कोटीचे घर आहे. 

पेप्सी, व्हर्लपूल, नोकिया, हुंडई, टॅग ह्यूअर, डिश टीवी, बिग बास्केट आणि बायजूस या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये देखील शाहरूखने काम केले आहे. रिपोर्टनुसार एका जाहिरातींसाठी तो 3.5 से 4 करोड रुपये मानधन घेते. तसेच एका रिपोर्टनुसार शाहरूखकडे  कॅलिबर 17 मूवमेंट हे घड्याळ आहे, या घड्याळाची किंमत 2.5 लाख रूपये आहे. 

Shah Rukh Khan's expensive car collection: शाहरूखकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. त्याच्याकडे व्हॅनिटी व्हॅन देखील आहे. या व्हॅनिटी व्हॅनची किंमत  3.8 कोटी रूपये आहे.  शाहरूखकडे  ऑडी ए6  ही गाडी देखील आहे. या गाडीची किंमत  56 लाख आहे.  त्याच्याकडे रोल्स रॉयस देखील आहे. या गाडीची किंमत  4.1 कोटी रूपये आहे. याचबरोबर  बीएमडब्ल्यू 6 सीरीज, बीएमडब्ल्यू 7 सीरीज, बीएमडब्ल्यू आई8, एक मर्सिडीज बेंज S600  या गाड्या देखील त्याच्याकडे आहेत. शाहरूखकडे एक स्पोर्ट्स कार देखील आहे. या कारची किंमत 14 कोटी आहे. 

Shahrukh And Gauri Khan Love Story : ...म्हणून गौरीच्या भावानं बंदूक रोखून शाहरुखला दिलेली धमकी; बॉलिवूडच्या बादशाहाची हटके लव्हस्टोरी

Gauri Khan owns an interior designing company : गौरी ही  एका इंटीरियर डिजाइनिंग कंपनीची मालकिण आहे.  गौरीकडे कॉन्टिनेंटल जीटी कार आहे. या कारची किंमत 2.25 कोटी रूपये आहे. गौरी शाहरूखचे रेड चिली या प्रोडक्शन हाऊसचे काम पाहते. ही कंपनी वर्षभरात जवळपास 500 कोटी कमवते. एका मीडिया रिपोर्टनुसार शाहरूख आणि गौरीकडे जवळपास 1600 कोटी रूपये आहे.

Satyameva Jayate 2 Song Kusu Kusu: नोरा फतेहीच्या बेली डान्सने प्रेक्षकांना केले थक्क

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Embed widget