एक्स्प्लोर
शाहरुख या वाढदिवसाला चाहत्यांना भेटणार नाही?
मुंबई : बॉलिवूड स्टार शाहरुख खान या वर्षी वाढदिवसाला चाहत्यांना भेटण्याची परंपरा मोडण्याच्या विचारात आहे. 2 नोव्हेंबरला म्हणजे बुधवारी शाहरुखचा 51 वा वाढदिवस आहे. मात्र या दिवशी शाहरुख कुटुंबासोबत बाहेर जाणार असल्याने चाहत्यांशी भेट टळणार आहे.
शाहरुखच्या वाढदिवसाला चाहते 'मन्नत' बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. चाहत्यांना भेटण्यासाठी शाहरुखही दरवर्षी बालकनीत येतो. मात्र यंदा शाहरुखने कुटुंबासोबत परदेशात जाण्याचं नियोजन केल्याची माहिती आहे.
चाहत्यांना शाहरुख भेटणार नसला तरी मात्र एक गिफ्ट मात्र देण्याची शक्यता आहे. आगामी 'रईस' सिनेमाचा ट्रेलर या दिवशी रिलीज होईल, अशी चर्चा आहे. दरम्यान शाहरुखच्या बर्थ डेला आता काही तास उरले आहेत. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement