एक्स्प्लोर

'संजू'तील टॉयलेट लीकेज दृष्याविरोधात सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार

'संजू'चा ट्रेलर पाहून तुरुंगातील टॉयलेट लीकेजच्या दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.

मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित 'संजू' चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हं आहेत. 'संजू'चा ट्रेलर पाहून तुरुंगातील एका दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना पत्र लिहून याविषयी तक्रार नोंदवण्यात आली आहे. तुरुंगातील टॉयलेट लीक होत असल्याचं दृश्य संजू चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. भारतातील तुरुंग प्रशासनाची वाईट प्रतिमा निर्माण होत असल्याचा आरोप, तक्रारदार पृथ्वी म्हस्के यांनी केला आहे. 'सरकार आणि तुरुंग प्रशासन कारावास आणि बराकींची चांगली काळजी घेते. टॉयलेट लीकेजचे कोणतेही प्रकार कधीच कुठेही ऐकिवात नाहीत. यापूर्वी गँगस्टर्सवर आधारित ज्या चित्रपटांमध्ये तुरुंगांचं चित्रण झालं आहे, त्यामध्ये असा कोणताही सीन नाही' असं तक्रारीत म्हटलं आहे. सेन्सॉर बोर्डाने कोणतीही कारवाई न केल्यास चित्रपटावर स्थगिती आणण्यासाठी कोर्टात जाण्यावाचून कोणताही पर्याय नसेल, असा इशारा तक्रारकर्त्याने पत्रातून दिला आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'संजू' चित्रपटात रणबीर कपूर हा मुख्य भूमिकेत आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात त्याने 1993 बॉम्बस्फोट खटल्यात तुरुंगात घालवलेल्या कालावधीचंही दर्शन घडणार आहे. रणबीरशिवाय अनुष्का शर्मा, सोनम कपूर, करिष्मा तन्ना, दिया मिर्झा, मनिषा कोईराला, परेश रावल, विकी कौशल, महेश मांजरेकर अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Union Territory of Ladakh : केंद्र सरकारची लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा; लडाख केंद्रीय गृह मंत्रालयाच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली
केंद्र सरकारची लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा; लडाख केंद्रीय गृह मंत्रालयाच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली
India Foreign Policy : कधी नव्हे तो भारताचा 'शेजारधर्म' संकटात, 8 देशांपैकी राहिले फक्त तीन दोस्त! आता बांगलादेश सुद्धा विरोधात गेला का आहे का?
कधी नव्हे तो भारताचा 'शेजारधर्म' संकटात, 8 देशांपैकी राहिले फक्त तीन दोस्त! आता बांगलादेश सुद्धा विरोधात गेला का आहे का?
VIDEO : युक्रेनचा रशियावर अमेरिकेच्या 9/11 सारखाच भयावह हल्ला; प्रसिद्ध 38 मजली इमारतीत ड्रोन घुसलं
युक्रेनचा रशियावर अमेरिकेच्या 9/11 सारखाच भयावह हल्ला; प्रसिद्ध 38 मजली इमारतीत ड्रोन घुसलं
Janmashtami 2024 : छोट्या पडद्यावर 'या' सात कलाकारांनी साकारलीय श्रीकृष्णाची भूमिका, प्रसिद्ध अभिनेत्याला मिळालंय सर्वात कमी मानधन
छोट्या पडद्यावर 'या' सात कलाकारांनी साकारलीय श्रीकृष्णाची भूमिका, प्रसिद्ध अभिनेत्याला मिळालंय सर्वात कमी मानधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Full PC : कोयता गँग ते पुणे विमानतळ, अजित पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषदTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 26 ऑगस्ट 2024: ABP MajhaSanjay Raut PC FULL : देख लेंगे,मौका आएगा तब ठोक देंगे; राऊतांची धडाकेबाज पत्रकार परिषदBJP vs Thackeray Chhatrapati Sambhajinagar : आदित्य ठाकरेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Union Territory of Ladakh : केंद्र सरकारची लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा; लडाख केंद्रीय गृह मंत्रालयाच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली
केंद्र सरकारची लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा; लडाख केंद्रीय गृह मंत्रालयाच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली
India Foreign Policy : कधी नव्हे तो भारताचा 'शेजारधर्म' संकटात, 8 देशांपैकी राहिले फक्त तीन दोस्त! आता बांगलादेश सुद्धा विरोधात गेला का आहे का?
कधी नव्हे तो भारताचा 'शेजारधर्म' संकटात, 8 देशांपैकी राहिले फक्त तीन दोस्त! आता बांगलादेश सुद्धा विरोधात गेला का आहे का?
VIDEO : युक्रेनचा रशियावर अमेरिकेच्या 9/11 सारखाच भयावह हल्ला; प्रसिद्ध 38 मजली इमारतीत ड्रोन घुसलं
युक्रेनचा रशियावर अमेरिकेच्या 9/11 सारखाच भयावह हल्ला; प्रसिद्ध 38 मजली इमारतीत ड्रोन घुसलं
Janmashtami 2024 : छोट्या पडद्यावर 'या' सात कलाकारांनी साकारलीय श्रीकृष्णाची भूमिका, प्रसिद्ध अभिनेत्याला मिळालंय सर्वात कमी मानधन
छोट्या पडद्यावर 'या' सात कलाकारांनी साकारलीय श्रीकृष्णाची भूमिका, प्रसिद्ध अभिनेत्याला मिळालंय सर्वात कमी मानधन
Nepal Bus Accident : लहानपणीच वडील गेले, कोरोनात आजी-आजोबांना गमावलं, आता नेपाळ बस दुर्घटनेत आईचाही अंत, वरणगावचा अंकित एकटा पडला
लहानपणीच वडील गेले, कोरोनात आजी-आजोबांना गमावलं, आता नेपाळ बस दुर्घटनेत आईचाही अंत, वरणगावचा अंकित एकटा पडला
Kangana Ranaut On Farmers Protest : कंगना रणौत पुन्हा बरळली, शेतकरी आंदोलनात महिलांवर अत्याचार, अनेकांना संपवलं असल्याचा आरोप
कंगना रणौत पुन्हा बरळली, शेतकरी आंदोलनात महिलांवर अत्याचार, अनेकांना संपवलं असल्याचा आरोप
Chhatrapati Sambhaji nagar: डिअर अहो, बाय! यू आर फ्री बर्ड नाऊ... काळजाचं पाणी करणारी 7 पानी चिठ्ठी, पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आयुष्य संपवलं
काळजाचं पाणी करणारी 7 पानी चिठ्ठी, पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आयुष्य संपवलं
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या  सदस्यांवर आलंय मोठं संकट, घरात मानकाप्याची दहशत
'बिग बॉस मराठी'च्या सदस्यांवर आलंय मोठं संकट, घरात मानकाप्याची दहशत
Embed widget