एक्स्प्लोर

'पॅडमॅन'चं प्रदर्शन पुढे ढकललं, भन्साळींकडून अक्षय कुमारचे आभार

दोन्ही सिनेमे एकाच दिवशी म्हणजे 25 जानेवारीला रिलीज होणार होते.

मुंबई : ‘पद्मावत’शी टक्कर टाळण्यासाठी आपल्या पॅडमॅन या सिनेमाचं प्रदर्शन अभिनेता अक्षय कुमारने पुढे ढकललं आहे. त्याबद्दल ‘पद्मावत’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी अक्षय कुमारचे आभार मानले. दोन्ही सिनेमे एकाच दिवशी म्हणजे 25 जानेवारीला रिलीज होणार होते. अक्षय कुमार आणि संजय लीला भन्साळी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. ''अनेक संकटांचा सामना करत अखेर 'पद्मावत'च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला आहे. मात्र सिनेमाची 'पॅडमॅन'शी टक्कर होत होती. त्यामुळे अक्षय कुमारला प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली आणि त्याने लगेच होकार दिला. या सहकार्याबद्दल त्याचा नेहमी ऋणी राहिल'', असं भन्साळी म्हणाले. 'पॅडमॅन'चं प्रदर्शन पुढे ढकलल्यामुळे दोन्हीही सिनेमांना फायदा होईल. 'पॅडमॅन' आता 25 जानेवारी ऐवजी 9 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. पद्मावत रिलीज झाल्यानंतर पॅडमॅन जवळपास दोन आठवड्यांनी रिलीज होणार आहे. त्यामुळे दोन्हीही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार नाही. दरम्यान, 'पद्मावत'ला देशभरात विविध ठिकाणी विरोध होत आहे. सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीनंतरही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांमध्ये 'पद्मावत'च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. या विरोधात सिनेमाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निर्मात्यांना दिलासा देत सिनेमा सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं

राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

Embed widget