एक्स्प्लोर

Samantha Ruth Prabhu : अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतल्यानंतर समंथा काय करतेय? अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला असला तरी सोशल मीडियावर मात्र चांगलीच चर्चेत आहे.

Samantha Ruth Prabhu New haircut : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे समंथाचे चाहते नाराज झाले होते. पण अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत असला तरी सोशल मीडियावर मात्र चांगलीच चर्चेत आहे. 

समंथाने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला असून आता ती स्वत:ला वेळ देत आहे. समंथा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असून चाहत्यांच्या संपर्कात आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये समंथाचा नवा लूक पाहायला मिळत आहे. 

समंथाचा नवा लूक पाहिलात का? (Samantha Ruth Prabhu New Look)

समंथाच्या नव्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. समंथाने नवीन हेअरकट केला आहे. तिने तिचे केस कापले असून खूपच छोटे केले आहेत. व्हिडीओमध्ये एक हॉट टॉप परिधान करुन समंथा तिचा नवा लूक फ्लॉन्ट करताना दिसत आहे. व्हिडीओमधील समंथा खूपच आनंदी दिसत आहे. या व्हिडीओला समंथाने पांढऱ्या रंगाच्या हार्टचं कॅप्शन दिलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

निसर्गासोबत वेळ घालवतेय समंथा...

समंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती निसर्गासोबत वेळ घालवताना दिसत आहे. डोक्यावर टोपी आणि पांढऱ्या रंगाचा जंप सूट परिधान केलेली ती दिसत आहे. निसर्गाच्या सानिध्यात अभिनेत्रीला शांतता मिळाली आहे. अभिनेत्रीने तिच्या मैत्रीणीसोबतचा फोटोही शेअर केला आहे.

बाली आधी समंथाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये अभिनेत्री ध्यान करताना दिसून आली. अभिनेत्रीने योगी सद्गुरु जगदीश वासुदेव यांच्या आश्रमाला भेट दिली होती. तेथील ध्यान करतानाचे फोटो तिने शेअर केले होते. 

समंथा रुथ प्रभूबद्दल जाणून घ्या... (Who Is Samantha Ruth Prabhu)

समंथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक तेलुगू सिनेमांत ती महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे. समंथाचा 'शाकुंतमल' (Shaakuntalam) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आजवर समंथाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या

Samantha Ruth Prabhu: समंथाचा मोठा निर्णय; अभिनय क्षेत्रातून घेणार ब्रेक, निर्मात्याचे पैसेही दिले परत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget