एक्स्प्लोर

Salman Khan: गोल्डी ब्रारनेच ई-मेलद्वारे सलमानला दिलेली जीवे मारण्याची धमकी? पोलिसांना संशय, तपासातून महत्त्वाची माहिती समोर

अभिनेता सलमान खानला (Salman Khan) 18 मार्च रोजी मिळालेला धमकीचा ई-मेल यूकेमध्ये लपून बसलेल्या गोल्डी ब्रारने पाठवला होता, असा संशय पोलिसांना आहे.

Salman Khan: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) काही दिवसांपूर्वी ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी जोधपूर येथून आरोपी धाकड राम बिश्नोईला (Dhakad Ram Bishnoi) अटक केली. आता या प्रकरणाची मोठी अपडेट समोर येत आहे. अभिनेता सलमान खानला 18 मार्च रोजी पाठवण्यात आलेला धमकीचा ई-मेल यूकेमध्ये (UK) लपून बसलेल्या गोल्डी ब्रारने (Goldy Brar) पाठवला होता, असा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) इंटरपोलची मदत घेतली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी कायदेशीर पद्धतीनं यूके सरकारला विनंती पत्र (LR) पाठवले आहे. या पत्रामध्ये, मुंबई पोलिसांनी यूकेमधील त्या ठिकाणाचा उल्लेख करण्यात आला आहे, जिथून ई-मेल पाठवण्यात आला होता.  पोलिसांनी आयपी अॅड्रेस यूके सरकारला पाठवला आहे. सलमान खानला गोल्डी ब्रारने ई-मेल पाठवला असल्याचा पोलिसांना संशय आहे. ब्रिटन सरकारकडून माहिती मिळाल्यानंतर हा संशय खरा ठरला, तर मुंबई पोलीस गोल्डीला भारतात आणण्याचा प्रयत्न करतील. 

सलमान खानचे मॅनेजर प्रशांत गुंजाळकर यांच्या तक्रारीवरून गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोईवर आयपीसीच्यावर कलम 120 (B), 34 आणि  506 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ई-मेलमध्ये काय लिहिले होते? 

"गोल्डी भाईला (गोल्डी ब्रार) तुमचा बॉस सलमानशी बोलायचं आहे. तुम्ही मुलाखत (लॉरेन्स बिश्नोई) पाहिलीच असेल. कदाचित पाहिली नसेल, तर मला सांगा. मॅटर क्लोज करायचा असेल तर फेस टू फेस चर्चा करायला हवी. आता वेळ आहे म्हणून सांगितलं, पुढच्या वेळी झटका देणार.", असं सलमानला पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये लिहिण्यात आलं होतं. रोहित गर्ग या आयडीवरुन हा मेल आला सलमानला पाठवण्यात आला आहे. 

एबीपी न्यूजच्या मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोई विचारण्यात आलं की, "सलमान खानला धमकी दिली का?" या प्रश्नाचं उत्तर लॉरेन्सनं "हो" असं दिलं होतं. तो म्हणाला की, "सलमान खानने आमच्या समाजाला चांगली वागणूक दिली नाही. त्याने आमच्या भागात येऊन शिकार केली. त्यामुळे आमचा समाज त्याच्यावर चिडला. त्याने आमच्या समाजाची माफी मागावी. पण सलमानला मिळालेल्या धमकीच्या पत्रासोबत माझा काही संबंध नाही.", असंही तो म्हणाला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Salman Khan: बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी; वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार, भाईजानच्या घराबाहेर पोलिसांचा खडा पहारा

 

महत्त्वाच्या बातम्या

'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
Actor Wife Leaves Home: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
Wednesday Box Office Collection: 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Embed widget