एक्स्प्लोर

'लोकांना इथे पाणी मिळत नाही आणि तुम्ही...'; फॅन्सच्या व्हिडीओवर सलमानची रिअ‍ॅक्शन

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) चित्रपट 'अंतिम : द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Salman Khan Request Fans To Not Pour Milk On His Film Antim Poster : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) चित्रपट 'अंतिम : द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. काही दिवसांपूर्वी मालेगावच्या थिएटरमधील सलमानचे चाहते फटाक्यांची आतिषबाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सलमानच्या पोस्टरला दूधाने अभिषेक करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करून सलमानने त्याच्या चाहत्यांना दूध असे वाया घलवू नका, असा संदेश दिला आहे. 

सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सलमानने त्याला कॅप्शन दिले, 'अनेक लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि तुम्ही असं दूध वाया घालवत आहात. तुम्हाला जर दूध द्यायचे असेल मी विनंती करतो हे दूध  गरीब मुलांना द्या. असं वाया घालवू नका.' फॅन्सला सलमानने दिलेल्या संदेशाचे नेटकरी भरभरून कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्यांने सलमानच्या या पोस्टवर कमेंट केली, 'भाई तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात.'
 
View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

दोन महिन्यात 12 शो रद्द! कॉमेडियन मुनव्वर फारुकी म्हणाला, कलाकार हरला, अलविदा...!

सलमान खानचा 'अंतिम : द फायनल ट्रुथ' हा चित्रपट 26 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमानसोबत महिमा मकवाना, उपेंद्र लिमये आणि आयुष शर्मा यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. या  चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केले आहे. या चित्रपटातील 'कोई तो आएगा' ,'भाई का बर्थडे', 'होने लगा' आणि 'चिंगारी' या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

Disha Patani : दिशा पाटनीनं केली प्लास्टिक सर्जरी? व्हिडीओ पाहून चाहते अवाक्

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget