एक्स्प्लोर

Disha Patani : दिशा पाटनीनं केली प्लास्टिक सर्जरी? व्हिडीओ पाहून चाहते अवाक्

स्क्रीनिंगला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. दिशा देखील या  स्क्रीनिंगला आली. यावेळी अनेकांचे लक्ष दिशाच्या नाकाकडे गेलं. 

Disha Patani Reached At Salman Khan Film Antim Screening : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) तिच्या सौंदर्याने नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते. सध्या दिशाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (Aayush Sharma) यांच्या अंतिम या चित्रपटाचेस्पेशल स्क्रीनिंग मुंबईमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी या स्क्रीनिंगला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. दिशा देखील या स्क्रीनिंगला आली.  यावेळी अनेकांचे लक्ष दिशाच्या नाकाकडे गेलं. 

अंतिम चित्रपटाच्या  स्क्रीनिंग इव्हेंटमधील दिशाच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. दिशाने नकाची प्लॅस्टिक सर्जरी (नोज जॉब) केली आहे का? असा प्रश्न दिशाचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना पडत आहे.  या व्हिडीओमध्ये दिशा पिवळ्या रंगाचा क्रोप टॉप आणि डेनिम अशा लूकमध्ये दिसत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Bigg Boss Marathi 3 : अच्छा तो हम चलते है! गोल्डमॅन दादूसने घेतला 'बिग बॉस मराठी'च्या घराचा निरोप

सलमान खानच्या राधे चित्रपटामध्ये दिशाने प्रमुख भूमिका साकारली होती. तिच्या या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. लवकरच तिचा व्हिलन2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात दिशासोबतच तारा सुतारिया, अर्जुन कपूर  आणि जॉन अब्राहम महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले आहे. 

Natak : 'दादा एक गुड न्यूज आहे', सावित्रीबाई फुले रंगमंदिरात दोन वर्षांनी झळकला 'हाऊस फुल्ल'चा फलक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 28 डिसेंबर 2024: ABP MajhaManmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयातDhananjay Deshmukh on Santosh Deshmukh Case : तपासावर समाधानी नाही, मारेकऱ्यांना तात्काळ अटक कराTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 28 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
Ind vs Aus 4th Test Day-3 : तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर
पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
Embed widget