एक्स्प्लोर

VIDEO: भाईजान स्टेजवर आला, अमिताभ बच्चन यांची गळाभेट घेतली, अभिषेकला पाहताच...; व्हिडीओची सर्वत्र चर्चा

आनंद पंडित (Anand Pandit) यांच्या बर्थ-डे पार्टीला अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), सलमान खान (Salman Khan) या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या पार्टीतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Salman Khan and Abhishek Bachchan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते आनंद पंडित (Anand Pandit) यांचा गुरुवारी 60 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रँड बर्थ-डे पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अशातच आता या पार्टीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

भाईजान आणि अभिषेकची 'जादू की झप्पी'

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आनंद पंडित यांच्या बर्थ-डे सेलिब्रेशनदरम्यान सलमान खान स्टेजवर येतो. त्यानंतर तो प्रथम अमिताभ बच्चन यांची गळाभेट घेतो. नंतर तो अभिषेककला पाहतो आणि स्माईल करतो. त्यानंतर अभिषेक आणि सलमान हे एकमेकांची गळाभेट घेतात. सलमान आणि अभिषेकच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. व्हिडीओमध्ये सलमान खान हा सोनू निगमची देखील गळाभेट घेताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आनंद पंडित यांच्या बर्थ-डे पार्टीला 'या' कलाकारांनी लावली हजेरी

निर्माते आनंद पंडित यांना त्यांच्या चेहरे, द बिग बुल, थँक गॉड आणि टोटल धमाल यांसारख्या  चित्रपटांमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. गुरुवारी त्यांच्या  वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या बर्थ-डे पार्टीला काजोल, हृतिक रोशन, कार्तिक आर्यन, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश  या कलाकारांनी देखील हजेरी लावली.

सलमानच्या यावर्षी रिलीज झालेल्या टायगर 3 या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तो सध्या बिग बॉस 17 हा कार्यक्रम होस्ट करत आहे. त्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत बागबान (2003) सारख्या चित्रपटात काम केले होते. 2006 मधील बाबुल चित्रपट आणि 2008 मध्ये आलेल्या गॉड तुस्सी ग्रेट हो या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. अभिषेकचा 'घूमर' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटात सैयामी खेरनं प्रमुख भूमिका साकारली. आर बाल्की यांनी याचे दिग्दर्शन केले होते.

संबंधित बातम्या:

VIDEO: पापाराझीवर भडकला भाईजान; डोळे मोठे केले अन् म्हणाला..

 

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Orry on Salman Khan: अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
Emraan Hashmi Jannat: पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Lage Raho Munnabhai Ashwin: 'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget