एक्स्प्लोर

Salman Khan Firing Case : बिष्णोई गँगच्या म्होरक्यांना तुरुंगात दाऊद गँगची भीती, सलमान खान गोळीबार प्रकरणात दोघे अटकेत

लाॅरेन्स बिष्णोई गँगच्या म्होरक्यांना तुरुंगात दाऊद गँगची भीती वाटत आहे. अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणात बिष्णोई गँगचे दोघे अटकेत आहेत.

Salman Khan  Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या घरावर गोळीबार करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य सध्या तळोजा कारागृहात आहेत. याच कारागृहात अंडरवल्ड डाॅन दाऊद इब्राहिम याच्या टोळीचे सदस्यही असून दाऊद टोळीच्या सदस्यांकडून बिष्णोई गँगच्या सदस्यांना धमकावलं जात असल्याचे समोर आलं आहे. तसं पत्रच बिष्णोई गँगच्या अटकेत असलेले सदस्यांच्या कुटुंबियांनी गृहविभागाचे मुख्य सचिवांना लिहिलं आहे.

बिष्णोई गँगच्या म्होरक्यांना तुरुंगात दाऊद गँगची भीती

अभिनेता सलमान खान याच्या घरावर केलेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केली होती. यातील अनुज थापन यांचा पोलिस कोठडीतच मृत्यू झाला. दरम्यान, गुप्ता आणि पाल यांना दाऊद टोळीच्या सदस्यांकडून तुरुंगात धमकावलं जात आहे. सलमान खानच्या घरावर केलेल्या हल्याप्रकरणी हा दबाव टाकला जात असल्याचा आरोप आरोपीद्वारे करण्यात आलेल्या पत्रातून करण्यात आला आहे.

सलमान खान गोळीबार प्रकरणात दोघे अटकेत

आरोपी विकी गुप्ताचा भाऊ शाह गुप्ता याने काही दिवसांपूर्वी तुरूंगात विकीची भेट घेतली होती. त्यावेळी विकी गुप्ताने दाऊद टोळीशी संबधित काही सदस्यांनी त्याला धमकावल्याचं सांगितलं. या प्रकरणी शाह गुप्ता यांनी जेल प्रशासन, गृहविभाग, आणि बिहार सरकारला पत्र लिहून याप्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तर, दुसरा आरोपी सागर पाल याचा भाऊ राहुल पाल यानेही अशाच प्रकारे पत्र लिहून ही भीती व्यक्त केली आहे.

बिष्णोई गँगला दाऊदची भीती

या पत्रात राहुल याने पोलिसांच्या कस्टडीत मृत्यू झालेल्या अनुज थापंन यांच्या मृत्यूकडे बोट दाखवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत दोन्ही आरोपींना दाऊद टोळीकडून असलेला धोका लक्षात घेऊन  तुरूंगात सुरक्षीत ठिकाणी व्यवस्था करावी अशी पत्र लिहून मागणी केली आहे.

गायक एपी ढिल्लनच्या घरावर गोळीबार, सलमान खान आहे कारण?

प्रसिद्ध गायक एपी धिल्लन यांच्या घरावर वेगाने गोळीबार सुरू होता. 9 ऑगस्ट रोजी एपी ढिल्लॉनचा ओल्ड मनी विथ सलमान खान हा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला. सलमान खानसोबतच्या या मैत्रीमुळे लॉरेन्स गँग नाराज झाल्याचं बोललं जात आहे आणि याच व्हिडीओमुळे गायक एपी ढिल्लनच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याआधी प्रसिद्ध पंजाबी चित्रपट अभिनेता आणि गायक गिप्पी ग्रेवाल याच्या कॅनडात घरावरही गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि सलमान खानसोबतच्या मैत्रीमुळे धमकी देण्यात आली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

"कुतें की मौत मरोगे...", प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर गोळीबार, सलमान खानसोबत कनेक्शन; नेमकं प्रकरण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget