एक्स्प्लोर

Salman Khan : सिकंदर चित्रपटाच्या शुटींगला लवकरच सुरुवात, बिश्नोई गँगच्या धमकीमुळे सेटवर सलमानच्या सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त

Salman Khan Sikandar Movie Shooting : सलमान खानचे जवळचे मित्र माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर सलमानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

Salman Khan Sikandar Movie Shooting : बॉलिवूड अभिनेता सलमान खान लवकरच त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करणार आहे. सध्या सलमानच्या जीवाला धोका असल्याने त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यामुळे शूटींगच्या ठिकाणीही खास सुरक्षेचा बंदोबस्त करण्यात आला आहे. सलमान खानच्या सुरक्षेसाठी शूटींगचं लोकेशन गुप्त ठेवण्यात येणार आहे. सलमान खानचे जवळचे मित्र माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणात बिश्नोई गँगचं नाव समोर आलं असून त्याच्यापासून सलमान जीवाला धोका असल्याने त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

सलमान खान लवकरच सेटवर परतणार

बाबा सिद्दीकीच्या हत्येनं व्यथित झालेला त्यांचा मित्र बॉलिवूड अभिनेता सलमान खाना आता अखेर पुन्हा एकदा सिकंदर सिनेमाचं शूट सुरू करण्याच्या तयारीत आहे. मात्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमधे लॉरेन्स बिष्णोईचं नाव आल्यानं पोलिस प्रशासन आणि स्वतः सलमान अलर्ट झाले आहेत. सलमानच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळेच सलमानच्या सिकंदर सिनेमाच्या शूटिंगचं लोकेशन गुप्त ठेवण्यात आलं आहे. एवढंच नव्हे तर स्वतःच्या झेड सिक्युरिटीशिवाय सलमान शूटिंगच्या लोकेशनवर केवळ अत्यावश्यक असा स्टाफच घेऊन जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सलमानच्या सुरक्षेसाठी सेटवर तगडा बंदोबस्त

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेत सलमान खानला धमकी दिली आहे. यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या घरावरही याधी एप्रिल महिन्यात गोळीबार करण्यात आला होता. त्यासोबत सलमान आणि त्याच्या वडिलांनाही धमकी देण्यात आली होती. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

सलमान खानला वाय प्लस सुरक्षा

आपला जवळचा मित्र आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला मोठा धक्का बसला असतानाच त्याची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. यावर्षी एप्रिलमध्ये सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर त्याला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. तर आता बाबा सिद्दिकींची हत्या आणि लॉरेन्स बिश्नोई गँगच्या धमकीमुळे सलमान खानच्या वाय-प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सलमान खानचं घर आणि कामाच्या ठिकाणी तपासणी करत पाळत ठेवत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salman Khan : सलमान खानबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाने केलं 'असं' वक्तव्य, अखेर सोडावी लागली फिल्म इंडस्ट्री; नेमकं घडलं काय?

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'

व्हिडीओ

Special Report Greenland : ग्रीनलँडवर अमेरिकेची वक्रदृष्टी का? काय आहे ग्रीनलँडचा इतिहास?
Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन
Sanjay Raut PC :  राजकारणात गुलामांचा बाजार, अजितदादांना महायुतीतून बाहेर पडावं लागणार- संजय राऊत
Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
Pakistan : आयसीसीनं बांगलादेशवर अन्याय केला, ...तर आम्ही देखील टी 20 वर्ल्ड कप खेळणार नाही, मोहसीन नक्वींचं वक्तव्य
बांगलादेशवर अन्याय होतोय, पाकिस्तान सरकारनं आदेश दिल्यास वर्ल्ड कप खेळणार नाही : मोहसीन नक्वी
Embed widget